रत्नागिरीत मुलाकडून आईचा निर्घृण खून; आत्महत्येचा प्रयत्न करत मुलगाही जखमी
(रत्नागिरी) गणेशोत्सवाच्या उत्साहात असतानाच रत्नागिरी मंगळवारी पहाटे नाचणे परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने सर्वांना हादरवून सोडले. शांतीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या आईचा धारदार सुऱ्याने खून केला. त्यानंतर स्वतःच्या हाताची…
रत्नागिरीत एस.टी. अधिकाऱ्यावर कार्यालयातच हल्ला; ठार मारण्याची धमकी, सोन्याची चैन गहाळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती एस.टी. बसस्थानक येथे सरकारी कामकाजादरम्यान सहाय्यक वाहतूक अधीक्षकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून, यामुळे…
कोकणात गणरायाचे आगमन; भक्तिमय वातावरणात बाप्पाचे स्वागत
(गावखडी / वार्ताहर) “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या निनादात आणि फुलांनी सजवलेल्या माळांमध्ये गणेशभक्तांचे उत्साही चेहरे उजळले आहेत. गणेश चतुर्थीपूर्वीच, हरतालिका तृतीयेला अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्याचा मान मिळवला.…
रत्नागिरीचे शिक्षक प्रदीप जाधव यांना ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रत्नागिरी येथील शिक्षक प्रदीप शांताराम जाधव यांची यंदाच्या ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५’ साठी निवड झाली आहे. शब्दगंध समूह…
तरुणीला आमिष, नंतर जबरदस्तीचा गर्भपात : संगमेश्वरातील ग्रामसेवकाला दोन दिवसांची कोठडी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपाखाली संगमेश्वर तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला हरीदास शिवाजी बंडगर (रा. सलगर,…
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले मळगाव ग्रामपंचायत अधिकारी निलंबित
(ओरोस) सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. मळगाव…
संगमेश्वर: भडकंबा गावात दिवंगतांच्या स्मरणार्थ पथदिव्यांची व्यवस्था; अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
(साखरपा / भरत माने) भडकंबा गावाने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, वैयक्तिक लाभाच्या योजना आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे हे गाव विकसनशील गाव म्हणून…
नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे – काँग्रेसचा आरोप; पालिका निवडणुकीपूर्वी सुधारित यादी प्रकाशित करण्याची मागणी
(नवी मुंबई) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार चोरीचा आरोप करीत जनआंदोलन सुरु केले. दरम्यान, नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे असल्याचा आरोप काँग्रेसनें केला आहे. ही नावे महापालिका…
अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब: उद्यापासून भारतीय निर्यातीवर ५० टक्के शुल्क; उद्योगजगत हादरले
सणासुदीत पंतप्रधान मोदींचे स्वदेशी अभियान
लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर दुर्दैवी घटना; पती-पत्नी दोघांचा मृत्यू, रुग्णालयाला नोटीस
(पुणे) पुण्यातून आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यकृत प्रत्यारोपणासाठी पतीला स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करणाऱ्या पत्नीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेनंतर पतीचाही काही…

