कट-ऑफ डेटनंतर TET/CTET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
(मुंबई) कट-ऑफ डेटनंतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर अंतिम निर्णय देईपर्यंत संबंधित शिक्षकांची सेवा खंडित न…
भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे तात्पुरते बंद केलेली विमानतळे पुन्हा सुरू!
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली माहिती
एसटीमध्ये लवकरच मोठी नोकरभरती; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
(मुंबई) एसटी महामंडळात लवकरच मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या काही वर्षांत २५ हजार…
सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या ईश्वरी शिंदेला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक
(पाली / वार्ताहर) तालुक्यातील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पालीची विद्यार्थिनी ईश्वरी सचिन शिंदे हिने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. ईश्वरीने नुकत्याच नेपाळमधील काठमांडू येथे…
मार्गफलकाशिवाय धावताहेत देवरुख आगाराच्या बसेस!
प्रवाशांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
एम्समधील विद्यार्थ्याने गळा चिरून जीवन संपवले; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
(पुणे) पुण्यातील वानवडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीड जिल्ह्यातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे…
पालीतील विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस
(पाली / वार्ताहर) शून्य सावली दिवस हा खगोलीय अविष्कार आज दुपारी पालीतील विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. अनेकांनी उन्हात उभे राहून अथवा वस्तू ठेवून तिची सावली पडत नसल्याचा हा अनुभव घेतला. याबाबत…
चुलत बहिणीकडून हापूस आंब्यांची ‘गोड’ चोरी
(चिपळूण) रत्नागिरी जिल्ह्याच्या आंबा पट्ट्यात असलेली चिपळूण तालुक्यातील गोपाळवाडी रावणीचे टेप येथे घडलेली एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चुलत बहिणीनेच ७०० हापूस आंबे चोरून नेल्याचा प्रकार २४…

