दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी सौ. कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड; शिवसेनेचे वर्चस्व अधोरेखित
( दापोली ) दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेनेच्या सौ. कृपा शशांक घाग यांची नगराध्यक्षा पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीने परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे. नामदार…
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पवार कालवश
( गुहागर / रामदास गमरे) आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, बी.ई.एस.टी मधील निवृत्त आदर्श, कर्मचारी, बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, विभाग क्र. ६, शाखा क्र. ५१, मौजे खोडदे या…
सुसंस्कारित पिढीसाठी मूल्यसंस्कार महत्त्वाचे – युवासंत नितीनभाऊ मोरे
अंबिकानगरमध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान उत्साहात
संगमेश्वरात बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्यांनीच ठरवलीय बँकेची वेळ; ग्राहकांमध्ये संताप
अधिकाऱ्यांचा कारभार शिपायाकडे? ग्राहकांमध्ये अस्वस्थता
मुसळधार पावसाने लांजा बाजारपेठेत नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ
(लांजा) मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लांज्यात आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ग्राहक ओलेचिंब झाले, तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. सोमवारी रात्रीपासूनच…
गुहागर तालुक्यात सुनेचा विनयभंग; सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल
(गुहागर) तालुक्यातील गिमवी गावाच्या शेजारील एका गावात सुनेने आपल्या सासऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेने गुहागर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा…
निवासी उपजिल्हाधिकारी ५ लाखांच्या लाचेसह रंगेहाथ अटकेत, घरी सापडले लाखो रुपयांचे घबाड
(छत्रपती संभाजीनगर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही लाच शेतजमिनीचा वर्ग २ वरून वर्ग…
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन
(छत्रपती संभाजीनगर) यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात.…
कचर्याच्या डंपरखाली चिरडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात
(पुणे) महापालिकेच्या कचरा वाहतूक डंपरखाली चिरडून एका २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२७ मे) दुपारी पुण्यात घडली. छत्रपती शाहू महाराज चौक परिसरात, कॉमर झोनकडे जाणाऱ्या रस्त्यावर…
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार
(मुंबई) राज्याचे हास्यसम्राट आणि अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देशाचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सोहळा मंगळवारी…

