चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान नवरात्र उत्सव कार्यक्रम सन – २०२५
(चिपळूण) चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जाग्रुत श्रध्दास्थान श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा सोमवार दि. २२ सप्टेंबरपासून आश्विन शुध्द दशमी (दसरा) गुरुवार…
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची दसरा दिवाळी ठेव योजना जाहीर
(रत्नागिरी) स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची दसरा- दिवाळी ठेव योजना दिनांक 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अत्यंत आकर्षक असे व्याजदर देत, मंगलमय सणांचा आनंद घेत असतानाच गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची उत्तम संधी या…
मुंबई विद्यापीठ ‘युवा महोत्सव’मध्ये गोगटेच्या तन्वी सावंतला अभिनयाचे डबल पारितोषिक!
(रत्नागिरी) मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थिनी तन्वी सावंत हिने दुहेरी यश संपादन केले आहे. तिने हिंदी एकांकिकेत उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून…
कळंबटमध्ये बिबट्याचा हल्ला : तंटामुक्ती अध्यक्ष व मुलगा थोडक्यात बचावले
(चिपळूण / सचिन घाणेकर) तालुक्यातील कळंबट येथे शनिवारी (२० सप्टेंबर) रात्री साडेसातच्या सुमारास ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर व त्यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून मुलगा…
भगवतीनगर रामरोड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर रामरोड परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने तत्परतेने आणि सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुमारे दीड तासाच्या बचावकार्यानंतर हा बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यावर त्याला…
वाटद एमआयडीसीविरोधी लावलेला बॅनर अज्ञाताने फाडला; ग्रामस्थांमध्ये संताप
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात वाटद पंचक्रोशीत एमआयडीसीविरोधी आंदोलनाला अधिक धार आली असतानाच, या आंदोलनाची झलक दर्शविणारा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना घडली. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री वाटद-कोलतेवाडी…
जे. डी. पराडकर यांच्या ‘अक्षरयात्रा’ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर; चपराक प्रकाशनची निर्मिती
कोरोना काळातील लेख संग्रह
श्रद्धा कळंबटे, अमृता करंदीकर, मीनल ओक यांना स्वरूप योगिनी पुरस्कार
(रत्नागिरी) पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला येत्या सोमवार दि. २२ पासून २४ सप्टेंबरपर्यंत तीन दिवस चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून या…
तुरंबव येथे श्री शारदा देवीचा नवरात्रोत्सव !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संतती प्राप्ती साठी पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील जागृत श्री शारदा देवीचा नवरात्रोत्सव यावर्षी सोमवार दि. २२ सप्टेंबर…
धामणसे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ मोहिमेतर्गत आरोग्य तपासणी शिबिर
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र धामणसे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

