जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदात, शिस्तबद्ध उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी…
कळंबस्ते येथील ४३ वर्षीय सुरेश मोहिते बेपत्ता
(संगमेश्वर) तालुक्यातील कळंबस्ते (भीमनगर) येथील ४३ वर्षीय सुरेश विठ्ठल मोहिते हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले असून, यासंदर्भात संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मोहिते हे दिनांक…
जाकादेवी विद्यालयात योग दिन कृतीयुक्त योगासनांनी उत्साहात साजरा
( जाकादेवी/ संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात २१ जून आंतरराष्ट्री योग दिवस प्रशालेतील क्रीडा शिक्षक…
उबाठाचे खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे शिवसेनेत; समर्थकांसह प्रवेश
(खेड) उबाठाचे खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी शाखाप्रमुख वैभव खानविलकर,…
मांडकी- पालवण कृषी महाविद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
(चिपळूण) कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या…
तरुण मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या; कलाविश्वात हळहळ
(मुंबई) मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही काळापासून कामाच्या अभावामुळे तो नैराश्यात होता, आणि अखेर त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तुषार…
लाडक्या बहिणींना खुशखबर; आता मिळणार १ लाखांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने!
(मुंबई) राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सावरण्यास हातभार लागला आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू केले असून, त्यांचे स्वप्न उभारणीच्या वाटेवर…
कळझोंडी पंचशील बुद्धविहार येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
(कळझोंडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी पंचशील नगर येथील बुद्धविहारात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कळझोंडी आरोग्य उपकेंद्र व महिला बचत गट ग्रामसंघाच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध…
पतंजली योग समिती, विधी सेवा प्राधिकरणतर्फे योग दिनाला प्रतिसाद
( रत्नागिरी ) योगऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने संचलित पतंजलि योग समिती व परिवाराच्या वतीने आयोजित अकराव्या जागतिक योगदिन कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉलमध्ये कार्यक्रम…

