रत्नागिरी सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; १८७ हरवलेले मोबाइल शोधून नागरिकांना परत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले मोबाइल शोधून त्यांना परत मिळवून देण्यात रत्नागिरी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मार्च २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले एकूण १८७ मोबाइल फोन…
रत्नागिरीत प्रभाग १० मधील दोन अपक्षांची उमेदवारी रद्द; जिल्हा न्यायालयानेही निर्णय कायम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील दोन अपक्ष उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्हा न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. मंगळवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत…
नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा कुऱ्हाडीने खून; 24 वर्षे फरार असलेला आरोपी दिर अखेर जाळ्यात
(रायगड) नऊ महिन्यांच्या गर्भवती सख्या भावजयचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करून गेली 24 वर्षे फरारी असलेल्या आरोपी दिरास नेरळ पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. संतोष गणपत राणे असे या आरोपीचे नाव…
‘शालार्थ ID’साठी लाखाची लाच; शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक
(पुणे) राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याची सर्वत्र चर्चा सुरू असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालार्थ आयडी तयार करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक…
राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद!
(पुणे) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे पत्रक…
सुटकेसमधील “त्या” तरुणीच्या हत्येचा उलगडा; आरोपी 12 तासांत पोलिसांच्या जाळ्यात
(ठाणे) डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील देसाई खाडी किनारी सापडलेल्या सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत वेगवान तपास करून उलगडा केला आहे. तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या…
भाजी चिरण्यावरून वाद! मित्राकडून मित्राचा खून
(कोल्हापूर) हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिरामागील शेतात कामगारांसाठी उभारलेल्या खोल्यांमध्ये किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून…
माकड पकडा, पैसे मिळवा ! वन विभागाची अभिनव युक्ती
(मुंबई) शेती, परसबागा आणि निवासी भागांमध्ये वारंवार घुसखोरी करून मोठे नुकसान करणाऱ्या उपद्रवी माकडांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाढत्या मानवी–वानर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कार्यपद्धती तयार…
…तर अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या!
(धुळे) डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली असून, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप गौरींच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौरींचे पती अनंत गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे…
लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेने लग्नमंडपात शोककळा
(अमरावती) नव्या आयुष्याची स्वप्नं पाहत विवाहबंधनात अडकलेल्या नववधू आणि दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्न झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांतच नवरदेव अमोल गोडबोले (पुसला, वरुड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला.…

