छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ स्टडी गॅलरीचे उद्घाटन; 5 हजार वर्षांचा जागतिक इतिहास उलगडणार
(मुंबई) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (CSMVS) ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ (Networks of the Past) ही नवी स्टडी गॅलरी शुक्रवारी अधिकृतपणे प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. या गॅलरीच्या माध्यमातून प्राचीन भारत…
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडविण्याची धमकी; बॉम्बशोधक पथक तातडीने तैनात
(कोल्हापूर) जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर प्राप्त झाल्याने शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली. “जिल्हाधिकारी कार्यालयात पाच आरडीएक्स बॉम्ब लावले असून दुपारी…
महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
(नागपूर) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केली.…
साखरपा बीटस्तरीय स्पर्धेत कनकाड वरची गुरववाडी शाळेची अभूतपूर्व चमक
(संगमेश्वर / एजाज पटेल) दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहाच्या जल्लोषात पार पडलेल्या साखरपा बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत कनकाडी जि. प. शाळा गुरववाडीने अतिशय भव्य,…
रात्री पोलीस गायब झाल्याने संगमेश्वर एसटी स्टॅन्ड समोर पुन्हा तीव्र वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर एसटी स्टॅन्डसमोर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून वाहनचालकांसह प्रवाशांना कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागत आहे. चौकातून जाणाऱ्या एसटी बस, खाजगी…
कळझोंडी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उंडी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहाने पार पडल्या. या स्पर्धेचा सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे:- कबड्डी मुलगे -…
केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय: 2027 मध्ये देशभर दोन टप्प्यांत ‘डिजिटल जातनिहाय जनगणना’
(नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय जनगणनेला अखेर मंजुरी देण्यात आली असून…
तळेकांटे येथे महिला पादचाऱ्याची सोन्याची चेन हिसकावून चारचाकीतील चोरट्यांचे सिनेमा-स्टाईल पलायन; पोलिसांची शोधमोहीम सुरू
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा महामार्गावरील तळेकांटे, गणेश मंदिराजवळ एका महिलेला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना गुरुवार ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास घडली.याची फिर्याद भारती भार्गव कळंबटे यांनी…
धुक्यातून बेफाम धावणाऱ्या वाहनाने मादी सांबराला चिरडले; जीव वाचवण्यासाठी वनविभागाची पराकाष्ठा
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बेफाम वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्यावेळी मानसकोंड येथे एका सहा वर्षांच्या मादी सांबराला अशी चिरडले. या घटनेने काही क्षणांत तेथे रक्ताचा थारोळाच तयार…
जिल्ह्यात 108 ची दयनीय अवस्था कायम; रुग्ण मरू दे, पण…! आरोग्य विभागाच्या उदासीनतेचा कळस
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दोरीने दरवाजा बांधलेल्या 108 रुग्णवाहिकेचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही जिल्ह्यातील आपत्कालीन सेवेत कोणताही बदल झाला नसल्याचे वास्तव चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी माध्यमांच्या वृत्तानंतरही संबंधित…

