खेड–मंडणगड मार्गावर भीषण अपघात: एसटी बस–दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
(खेड) खेड–मंडणगड मार्गावर आज (गुरुवारी) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भिलारे–आयनी गावाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला…
अल्पसंख्याक कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अमर पाटील
संविधानाची प्रत घराघरात हवी; घराबाहेर आपण भारतीय हे अभिमानास्पद - इम्तियाज सिध्दीकी
गणपतीपुळे बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवेंडी केंद्राने पटकावली जनरल चॅम्पियनशिप
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे बीट मधील शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये निवेंडी केंद्राने सांघिक व वैयक्तिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जनरल चॅम्पियनशिप पटकावली आहे. गणपतीपुळे बीट स्तरीय हिवाळी क्रीडा…
‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त राज्यस्तरीय लोगो स्पर्धेत रत्नागिरीच्या ओंकार कोळेकर यांना द्वितीय क्रमांक
(रत्नागिरी) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत रत्नागिरी येथील ओंकार अनंत कोळेकर यांनी खुल्या गटातून द्वितीय…
मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
(पाली / वार्ताहर) राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त पालीमध्ये रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात…
तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ‘ऋषितुल्य’ पोन्नुसामी देवरुखात! शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक सुवर्णसंधी
(देवळे / प्रकाश चाळके) शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर मातीशी नाते, शेतकऱ्यांचा सन्मान आणि शाश्वत भवितव्याची उभारणी असते. या मूल्यांना प्रत्यक्षात उतरवणारे तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक, पोनुस नॅचरल प्रॉडक्ट्सचे संस्थापक…
मालगुंड येथे रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठ येथील रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन नुकतेच मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तर रिक्षा स्टॅन्डला देण्यात…
जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
(नवी दिल्ली) जगप्रसिद्ध आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान शिल्पकार राम सुतार यांचे आज पहाटे दिल्लीत निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातील एक…
Maharashtra Foundation Awards 2025 जाहीर: लीला चितळे, अरुण खोपकर यांना जीवनगौरव; १७ जानेवारीला पुरस्कार सोहळा
( पुणे ) महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक, साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचे मानकरी जाहीर झाले असून,…
धक्कादायक घटना: कचऱ्यात आढळले नवजात मृत मुलीचे अर्भक
( पुणे ) पुण्यातील पिंपळे निलख परिसरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दिवसाचं मृत स्त्री अर्भक कचऱ्यात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच…

