यमुनाबाई खेर ट्रस्ट, सर्वोदय छात्रालयास सर्वतोपरी मदत करणार; नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची ग्वाही
(रत्नागिरी) श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाचा इतिहास पाहता संस्थेने खूप चांगले काम समाजात सुरू ठेवले आहेत. छात्रालयात विद्यार्थी कसे घडले, याची माहिती मला समजली. इथला विद्यार्थी चांगली सामाजिक…
संगमेश्वर घाटीवळे येथे रेल्वे ट्रॅकजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला; डोक्याला गंभीर दुखापत
(संगमेश्वर) कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत असलेल्या गटारात एका अनोळखी अंदाजे २५ वर्षे वयाच्या नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज (रविवारी)…
राजापूर भालावली खून प्रकरण: दोन महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला; आरोपी विनायक गुरवला जन्मठेपेची शिक्षा
(राजापूर) तालुक्यातील भालावली गावात जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. दोन महाविद्यालयीन तरुणींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला…
कळवंडे जिल्हा परिषद गटात निवडणुकांपूर्वीच बैठकांचा धडाका; लोकांकडून ॲड गीताताई जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
(चिपळूण / प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना कळवंडे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ॲड. गीताताई जाधव यांना निवडून आणण्यासाठी समर्थकांकडून व्यापक आणि रणरणीत रणनीती…
रत्नागिरीत भीमा कोरेगाव विजयदिन व थिबा राजा जयंती उत्साहात साजरी होणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरात भीमा कोरेगाव विजयदिन आणि थिबा राजा जयंतीचे आयोजन करण्यात आले असून, हा संयुक्त कार्यक्रम थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती (ता. जि. रत्नागिरी) यांच्या…
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित, सुनिश्चित करण्यासाठी तालुक्यातील जनता माटे भोजने सभागृहात एकवटली
संचमान्यता शासन निर्णयाविरोधात प्रसंगी टोकाचा संघर्ष करण्याची झाली तयारी
“समजपूर्वक वाचन” या स्पर्धेत देव धामापूर–सप्रेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सतीश वाकसे यांचे सुयश
( देवरुख / प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे आयोजित शिक्षक–अधिकारी–पर्यवेक्षकांसाठीच्या “समजपूर्वक वाचन” या स्पर्धेत देव धामापूर–सप्रेवाडी येथील कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले सतीश…
वरवली गावठण वाडीत ग्रामस्थांचा पुढाकार; श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
(खेड) उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वरवली गावठण वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत रांजण डोहावर वनराई बंधारा उभारला आहे. या बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून परिसरातील…
महानगरपालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
( मुंबई ) राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात असून बैठका, रणनीती आणि उमेदवार याद्यांना वेग आला आहे. अशा…
धक्कादायक घटना: चांगले मराठी बोलता येत नसल्याने सहा वर्षांच्या मुलीची आईकडून हत्या
( नवी मुंबई ) आई आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. मात्र नवी मुंबईतील कळंबोली येथे घडलेल्या घटनेनं या नात्यालाच काळा डाग लावला आहे. केवळ मराठी बोलता येत नाही,…

