लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत भव्य ‘रेकॉर्ड डान्स’ स्पर्धेचे आयोजन
(वाटद खंडाळा / सचिन कुळये) कोकणचे लाडके नेतृत्व लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०९ व्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात भव्य जिल्हा परिषद गट मर्यादित ‘रेकॉर्ड डान्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
आंबा बागेतल्या वणव्यात जीवाची आहुती; नाखरे रामेश्वरवाडीत कामगाराचा होरपळून मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी परिसरात आंबा बागेत लागलेल्या भीषण वणव्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (११ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. भरत दिगंबर धारगळकर (५५, मूळ…
मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरीत NDPS कारवाई
३० ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसह चौघे ताब्यात; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
लग्न झालेल्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलेबाबत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
(मुंबई) मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे की, पहिले लग्न अस्तित्वात असताना विवाहित पुरुषासोबत जाणीवपूर्वक संबंध ठेवणाऱ्या महिलेला ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५’ (DV Act) अंतर्गत कोणताही…
Instagram account वर ‘पासवर्ड रिसेट’चा ईमेल! सावधान…
(मुंबई) सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी चिंतेची बाब समोर आली असून, अलिकडच्या अहवालांनुसार सुमारे 1.75 कोटी इंस्टाग्राम अकाउंट्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या डेटा लीकनंतर अनेक वापरकर्त्यांना अचानक पासवर्ड…
आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘एसएचएसआरसी’चे मूल्यांकन प्रमाण मानावे: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना
(मुंबई) सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचएसआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…
Indian Idol 3 विजेता प्रशांत तमांग यांचे निधन; वयाच्या 43 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास
(नवी दिल्ली ) मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडियन आयडॉल सीझन 3 चे विजेते आणि पाताल लोक 2 फेम गायक-अभिनेता प्रशांत तमांग यांचे रविवारी, 11 जानेवारी…
राज्यात 4 दिवसांचा ड्राय डे; या दिवशी पूर्ण दारू विक्री बंद
(मुंबई ) महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून, प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रात…
कात्रज घाटाऐवजी थेट कात्रज बोगदा! येरवडा–कात्रज भूमिगत बोगद्याला मंजुरी; 56 बोगदे, 32 हजार कोटींचा प्रकल्प
(पुणे) पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येरवडा ते कात्रज या महत्त्वाकांक्षी भूमिगत बोगदा प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल पूर्ण झाला असून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला…
शिवतीर्थावर वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र; ही निवडणूक मराठी माणसांसाठी निर्णायक -राज ठाकरे यांचा इशारा
(मुंबई) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच राजकीय पक्ष मुंबई जिंकण्यासाठी आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मनसे…

