रत्नागिरीत कंत्राटदाराची पत्नी दोन मुलांसह नापत्ता; पोलीस स्थानकात नोंद
(रत्नागिरी) टिके, भातडेवाडी ( मुळ विजापूर) येथे राहणारे कंत्राटदार प्रकाश रूपसिंग राठोड (वय ३८) यांनी त्यांची पत्नी दोन मुलांसह ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी घरातून नापत्ता झाल्याबाबत नोंद पोलीस ठाण्यात केली…
नाटे येथे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील तांदूळ चोरीचा प्रयत्न; जागरूक ग्रामस्थांनी गाडी पकडली, मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा दाखल
(राजापूर) राजापूर तालुक्यातील नाटे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहारातील तांदळाच्या १० पोत्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला असून, पकडलेल्या गाडीत ५०…
पार्थ पवार यांच्या कंपनीचा १८०० कोटींच्या जमिनीचा ३०० कोटींना व्यवहार; अनियमितता उघड झाल्याने तहसीलदार आणि निबंधक निलंबित
(मुंबई) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीवर मोठा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी असा दावा केला…
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025: जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक
(रत्नागिरी) जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस…
विद्युत तारेत अडकलेले पतंग काढताना दोन भावांना विजेचा जबर धक्का; 16 वर्षीय सार्थकचा मृत्यू, कार्तिक गंभीर
(कोल्हापूर) उचगाव परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पतंग उडवण्याचा निखळ आनंद एका कुटुंबावर काळ बनून आला. विद्युत तारेत अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात दोन…
राजापूरातील वैशाली शेट्ये खून प्रकरणाचा तपास सुरूच; कोल्हापूरमध्ये अटक केलेल्या आरोपीचा संबंध नाही – पोलिस निरीक्षक अमित यादव यांचे स्पष्टीकरण
(राजापूर) कोल्हापूरच्या शाहूवाडी येथे एका जोडप्याचा खून करणाऱ्या संशयित आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध मोटारसायकल चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड, मारामारी यांसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र, या…
विश्वशांती महोत्सवासाठी गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे अमेरिकेला रवाना
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे विश्वशांती महोत्सवासाठी नुकतेच अमेरिकेला रवाना झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अमेरिका, कॅनडा…
खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; महिला आरक्षणामुळे नगराध्यक्षपदावर उत्सुकतेचे सावट
(खेड / रत्नागिरी प्रतिनिधी) आगामी खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चढू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची औपचारिक भूमिका अद्याप निश्चित झालेली नसली तरी सर्व पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारीचा…
कोल्हापूरनंतर सिंधुदुर्गातही शक्तिपीठ महामार्गाला विरोध; संघर्ष समितीची स्थापना
(सावंतवाडी) कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात आवाज उठू लागला आहे. “हा महामार्ग सर्वसामान्य माणूस, शेतकरी आणि बागायतदारांसाठी नव्हे, तर केवळ मोठ्या भांडवलदार आणि खनिज वाहतूकदारांच्या फायद्यासाठी रचलेला प्रकल्प…
खेडशी येथील देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला सहा महिन्यांनंतर अटकपूर्व जामीन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर उघडकीस आलेल्या देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला अखेर सहा महिन्यांच्या फरारीनंतर दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय, रत्नागिरी यांनी सलमान नजमुद्दीन मुकादम (३०,…

