पैसा फंड शाळेच्या विद्यार्थींनींनी सादर केले बहारदार लेझीम नृत्य; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी कला - क्रिडा क्षेत्रातही चमकावेत यासाठी शाळास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धातूनच क्रिडा नैपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून येते .…
श्रीकांत बापट यांच्या देणगीतून वरवडे भागशाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा साकार; उद्घाटन सोहळा उत्साहात
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद–खंडाळा येथे दानशूर व्यक्तिमत्त्व श्रीकांत शंकर बापट…
गणपतीपुळेतून मनसेचा जिल्हा परिषद प्रचाराचा शुभारंभ
(रत्नागिरी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोतवडे जिल्हा परिषद गटातील तरुण, तडफदार व कार्यतत्पर उमेदवार श्री. नितीश कृष्णा गैमार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन करण्यात…
मंडणगड : जांभुळनगरवर येथील जयश्री बर्जे यांचा सर्पदंशाने मृत्यू
(मंडणगड) तालुक्यातील जांभुळनगर येथे विषारी सर्पदंशामुळे जयश्री जितेंद्र बर्जे (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी घडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त जयश्री बर्जे या शालेय व्यवस्थापन…
राजेंद्र माने महाविद्यालयाचा “साय एक्सपो २०२६“ उपक्रम उत्साहात संपन्न
(देवरूख / प्रतिनिधी) जिल्ह्यातील नजीकच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांची ओळख व्हावी, त्यामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी व त्यातून त्यांना या अभ्यासक्रमाची ओढ लागावी…
धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळाचा माघी गणेशोत्सव उत्साहात संपन्न
(नरवण / सचिन कुळये) धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळ, नरवण यांच्या वतीने श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. गावकरी, भाविक आणि…
विजय समीप असतानाही पक्षनिष्ठेला प्राधान्य; मधुरा निकम यांची निवडणूक रिंगणातून माघार
(संगमेश्वर / एजाज पटेल) कसबा जिल्हा परिषद गटातील निवडणूक वातावरण तापलेले असतानाच अपक्ष उमेदवार मधुरा मिथुन निकम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. विजयाची शक्यता…
डॉ. पां. वा. काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त- डॉ. आशिष बर्वे
(रत्नागिरी) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त आहे, कारण जो विस्तारित स्वरूपाचा अभ्यास डॉ. काणे यांनी केला त्यावर आधारित राहून न्यायालयाने निकाल दिलेले आहेत. त्यामुळे धर्माकडे…
ऑनलाईन अश्लीलतेवर केंद्र सरकारचे कडक पाऊल; आयटी नियमावली 2026 अंतर्गत निर्बंध, तुरुंगवास व दंडाची तरतूद
(नवी दिल्ली) डिजिटल युगात माहितीचा साठा जितका उपयुक्त आहे, तितकाच तो धोकादायकही ठरत आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर, विशेषतः अल्पवयीन मुलांपर्यंत पोहोचणारा अश्लील व आक्षेपार्ह मजकूर, यामुळे केंद्र सरकार…
कडवई येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात; रिक्षा संघटनेकडून माजीसैनिकांचा गौरव
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि सामूहिक सहभागातून साजरा करण्यात आला. या निमित्ताने रिक्षा मालक–चालक संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…

