“महाराष्ट्राने एक निर्भीड, कणखर लोकनेता गमावला” – खा. नारायण राणे यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली
(मुंबई) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “माझे सहकारी मित्र अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी…
जाकादेवी विद्यालयात कै.सदानंद परकर १२ दिवशीय विशेष अभ्यास शिबिराला प्रारंभ
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील इ.१० वी १२वी विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सलग १२ दिवसांचे…
‘विमानाने एक घिरटी घेतली अन्…’ प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटना
(बारामती) बारामती परिसरात घडलेल्या विमान अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना सांगितली. विमान लँडिंगसाठी खाली येत असतानाच काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव झाली आणि काही…
विमानाचा भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू
(बारामती) अपडेट : बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात, अजित पवार, विमानाचे वैमानिक, सहवैमानिक,…
मुंढर कातकिरी येथे श्रमदानातून ७०० समतल चरांची निर्मिती
(गुहागर / रामदास गमरे) ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील मुंढर खुर्द येथे पाणी अडवा, पाणी जिरवा या सामाजिक भावनेतून प्रेरित होऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून…
खेर्डी बाजारपेठेत दोन सदनिका फोडल्या, ७ तोळे सोने आणि रोकड लंपास; ५ जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद
(चिपळूण) शहरालगतच्या खेर्डी बाजारपेठेत सोमवारी मध्यरात्री दोन सदनिका फोडून चोरट्यांनी तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली, अशी धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही…
२ शाळकरी मुलींना विहिरीत ढकललं; आरोपी ताब्यात
(जळगाव) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेची बातमी समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना रोहन चौधरी नावाच्या तरुणाने शेताजवळील विहिरीत ढकलले. …
७२व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना; रेखा सावंत कर्णधार
(मुंबई) ७२व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या रेखा सावंत हिच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, मुंबई उपनगर पश्चिमच्या कोमल देवकर हिची…
26 वर्षांच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनाचं कारण आले समोर
(मुंबई) प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निधन झाले. आईसोबत विनोदी आणि भावनिक व्हिडिओ तयार करून लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू…
सिंधुदुर्गात राणे पॅटर्न कायम; महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध
(सिंधुदुर्ग) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.…

