ग्रामीण विकासाला ४५ कोटींचे बळ; जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला एकमताने मंजुरी
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुमारे ४५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा,…
‘दारू कमी का दिली?’… क्षुल्लक कारणावरून नातेवाईकाचा दगडाने ठेचून खून; गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळीच झोपला
(मंडणगड /रत्नागिरी) दारू पिताना अपेक्षेपेक्षा कमी दारू दिल्याचा राग मनात धरून झोपेत असलेल्या नातेवाईकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात घडली. या खळबळजनक…
३९ वर्षांच्या सेवेनंतर आरोग्य सहाय्यक मेघना आंब्रे सेवानिवृत्त; देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात निरोप समारंभ
(मंडणगड) प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे, ता. मंडणगड येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यक श्रीमती मेघना मंगेश आंब्रे या नियत वयोमानानुसार ३० जून रोजी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. सलग…
दापोली-खेड महामार्गावर मोरी खचली; नशेमन कॉलनीजवळ मोठे भगदाड, अपघाताचा धोका वाढला
(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी) दापोली-खेड महामार्गावरील नशेमन कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेली मोरी (कल्व्हर्ट) खचल्याने रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भगदाडाचा…
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा विस्तार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यसंख्या २१ वरून २५ करण्यास अधिकृत मान्यता दिली असून,…
AI वर अवलंबून राहणं “फोर्ड”ला भोवलं! गुणवत्ता घसरल्यानंतर 350 इंजिनिअर्स पुन्हा कामावर; उद्योगाला मोठा धडा
जगातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्डला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर अतिविश्वास ठेवणं महागात पडल्याचं समोर आलं आहे. वाहन निर्मिती आणि गुणवत्ता तपासणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर AI प्रणाली वापरल्यानंतर अपेक्षित परिणाम न…
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, महसूल सहाय्यक मारुती मकर यांचा मृत्यू; पत्नी व दोन मुले जखमी
( कोल्हापूर ) कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात शाहूवाडी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मारुती विठ्ठल मकर (वय ३६) यांचा दुर्दैवी…
‘आई, मला क्रिकेट खेळायला जायचंय…’ चेंबूर दुर्घटनेनंतर आईचे अश्रू अनावर; क्रिकेटची बॅट कवटाळून बसलेल्या आईला विहानची प्रतीक्षा
(मुंबई) चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून मृत्यू झालेल्या 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याची कहाणी संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून टाकणारी ठरली आहे. एका क्षणात मुलगा कायमचा दूर गेल्याचे वास्तव स्वीकारणे त्याच्या आईसाठी…
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनात वाढ होणार; बच्चू कडूंची मागणी, सरकार सकारात्मक
( मुंबई ) राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' मार्फत ग्रामीण भागात डिजिटल सेवा पुरवणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनाचा मुद्दा सोमवारी (30 जून) विधान परिषदेत गाजला. आमदार बच्चू कडू यांनी संगणक…
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर आजपासून कारवाई
( मुंबई ) राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत काल 30 जून 2026 रोजी संपली आहे. त्यामुळे आज 1…

