रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात; टर्मिनलचे ८०% काम पूर्ण, मुंबई विमानसेवेसाठी महत्त्वाचा टप्पा आज, डिसेंबरपर्यंत उड्डाणांची शक्यता
( रत्नागिरी / वार्ताहर ) रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणवासीयांच्या अनेक वर्षांपासूनच्या विमान प्रवासाच्या स्वप्नाला आता मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रत्नागिरी विमानतळ विकास प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले…
वाकेड घाटात भीषण दुर्घटना; दरड कोसळून 55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तीन कामगार बचावले
(रत्नागिरी) लांजा तालुक्यातील वाकेड घाट परिसरात काल (शनिवारी) रात्री मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना घडली. वाकेड बौद्धवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामस्थळी अचानक दरड कोसळल्याने सुमारे 55 वर्षीय अनोळखी…
“वेळ आली तर आंदोलन करू, पण अप्पर तहसील कार्यालय पाचलमध्येच आणू”; तरुणांच्या वतीने मंगेश कुडतरकरांचा इशारा
अप्पर तहसील कार्यालयामुळे रोजगार, विकास आणि शासकीय सुविधा वाढतील; पाचल पंचक्रोशीतील तरुणांचा एकमुखी पाठिंबा
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड; हातखंबा तिठा परिसर तब्बल १५ तास अंधारात, ‘सज्जते’चा टेंभा नेमका गेला कुठे?
[ रत्नागिरी /प्रतिनिधी ] पावसाळ्यापूर्वी देखभाल केल्याच्या आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याच्या घोषणा करणाऱ्या महावितरणचा फोल कारभार हातखंबा तिठा परिसरात पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे. तब्बल १४ ते १५ तास…
देवळेच्या गुरुप्रसाद मावळणकर यांना ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पीएच.डी.; संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
(देवळे /प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र डॉ. गुरुप्रसाद राजेंद्र मावळणकर यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री (सेंद्रिय रसायनशास्त्र) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून देवळे गाव, संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव…
रस्त्याकडील विक्रेत्यांकडून रत्नागिरी नगर परिषदेला २०.८२ लाखांचे उत्पन्न
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील रस्त्यालगत फळे, भाजीपाला, मासळी व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून आगामी आर्थिक वर्षात रत्नागिरी नगर परिषदेला २० लाख ८२ हजार ७३९ रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. विविध बाजारपेठांमधील…
रत्नागिरीतील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटींची मागणी; १३२ रस्ते नादुरुस्त, जिल्हा परिषदेची शासनाकडे धाव
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बांधकाम…
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड; हातखंबा तिठा परिसर तब्बल १५ तास अंधारात, ‘सज्जते’चा टेंभा नेमका गेला कुठे?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पावसाळ्यापूर्वी देखभाल केल्याच्या आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याच्या घोषणा करणाऱ्या महावितरणचा फोल कारभार हातखंबा तिठा परिसरात पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे. तब्बल १४ ते १५ तास सलग…
२८० हून अधिक व्यावसायिक आस्थापना, सर्व सुविधा एकाच ठिकाणी; म्हणून अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचलच योग्य ठिकाण!
पंचक्रोशीच्या विकासासाठी पाचलच सर्वाधिक सक्षम, व्यापारी वर्गाचा ठाम दावा
‘अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचलच सर्वाधिक सक्षम’; अफवांना बळी पडू नका, विक्रम तेलंग यांचे जनतेला आवाहन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल येथे होणार की रायपाटण येथे, याबाबत अद्याप शासनाकडून कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर विविध अफवा…

