मुंबई वॉटर मेट्रोसाठी महत्त्वाचा करार; सिंधुदुर्गात उभारणार 150 कोटींचा अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट उद्योग
( मुंबई ) महाराष्ट्रातील सागरी वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलयाने (Water Metro Vessels) उपलब्ध करून…
भारत-ऑस्ट्रेलिया अणुऊर्जा करार; भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा, मोदी-अल्बानीज यांची मोठी घोषणा
(मेलबर्न / वृत्तसंस्था) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामरिक भागीदारीला नवे बळ देणारे अनेक महत्त्वपूर्ण करार गुरुवारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर…
मानवतेला काळिमा! विसापूर दुर्घटनेनंतर रिकाम्या झालेल्या पाटण गावात मोठी घरफोडी; 16 घरांवर चोरट्यांचा डल्ला
(लोणावळा / मावळ) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावावर एकामागोमाग एक संकट कोसळत आहे. विसापूर किल्ल्याचा कडा कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या दुःखातून गाव सावरत असतानाच अज्ञात चोरट्यांनी मानवतेलाच काळिमा…
सरकारला लाज वाटली पाहिजे; सहा अधिवेशनं झाली तरी विरोधी पक्षनेता नाही : भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
विधानसभेची सहा अधिवेशनं होऊनही विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही. सरकारला लाज वाटली पाहिजे, तसेच विरोधी आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केला.
रत्नागिरी : आंबेडकरवाडीत १२ जुलैला गुणवंतांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळावा
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी तसेच तत्सम परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत…
देवरुख प्रारूप विकास योजनेवरील हरकतींची सुनावणी; संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
(देवरुख / सुरेश सप्रे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या देवरुख नगरपंचायतीच्या प्रारूप विकास योजनेवर प्राप्त झालेल्या लेखी सूचना व हरकतींच्या…
दाराला कुलूप… पण घरात झाला हात साफ; मिरजोळ्यातील घरफोडीने खळबळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल १० तोळे सोन्याचे…
उनाड बैलाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी, रिक्षाचालकाच्या तत्परतेचे कौतुक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराजवळील कोकणनगर येथील क्रांतीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उनाड बैलाने भरधाव धावत येत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गौरव पवार…
पावसाळ्यातील धोकादायक स्थितीमुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार कारवाई
(गणपतीपुळे / वैभव पवार) पावसाळ्यात समुद्राला आलेले उधाण, वेगवान वारे आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी गणपतीपुळेसह…
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो शिक्षकांचा विराट मोर्चा, धरणे आंदोलन
(रत्नागिरी / वार्ताहर) राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो प्राथमिक…

