योजना बंद केल्याचा आरोप खोडसापणाचा: गावातील पाणीपुरवठा सुरळीत
योजना बंद केल्याचा आरोप खोडसापणाचा: गावातील पाणीपुरवठा सुरळीत ( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतचे सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा बंद केला असा आरोप करून…
हस्तीदंत बाळगणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात
(रत्नागिरी) दोन हस्तीदंत जवळ बाळगल्याप्रकरणी मंडणगड येथील तरुणासह रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एकाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक स्कूटर, दोन मोबाइलसह १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमालही…
मनोरुग्ण महिलेचा कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सीमा प्रवीण बाचल (४४, मूळ रा. शिरगाव, ता. कन्हाड, जि. सातारा) असे…
महाराष्ट्र चॅम्पियन्स स्केटिंग स्पर्धेत रेयांश बने याने पटकावली २ सुवर्ण पदके
(देवरुख / सुरेश सप्रे) रोलर अटलॅटिक महाराष्ट्र राज्य चॅम्पियन्स स्पर्धेत रेयांश बने याने दुहेरी स्पर्धेत २ सुवर्ण पदक पटकावत आपला ठसा कायम ठेवत दबदबा निर्माण केला. सदरची स्पर्धा मुंबईत विरार…
लाडकी बहीण योजनेसह जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) विरोधकांच्या आरोपानंतर राज्यात लाडकी बहिण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून ही योजना बंद होणार…
“गॅस प्रकल्प हटाव” बाबत जयगड परिसरात जनजागृती सभा; ग्रामस्थ करणार एकजुटीने संघर्ष!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यांतील जयगड परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी वायू गळतीची घटना घडलेली असतानाच जिंदाल कंपनीकडून गॅस टर्मिनलसाठी परवानगी दिली जात आहे.या पार्श्वभूमीवर जयगड परिसरातील नांदिवडे गाव व…
जलसंपदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
( रत्नागिरी ) जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येत स्नेहसंमेलनचा जो उपक्रम हाती घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद असा आहे. या वयात विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी मैत्रीची खरी गरज असते हा…
शिक्षण विभागाच्या विधायक कार्यास सदैव सहकार्य करु : जयवंत जालगावकर
(दापोली) दापोली तालुक्यात जि.प.शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी कास्ट्राईब संघटनेसारखे कोणत्याही संघटनेने अथवा शिक्षण विभागाने विधायक कार्य हाती घेतल्यास आपण सदैव सहकार्य करु, अशी ग्वाही दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष, जयवंत जालगावकर यांनी…
रोटरी क्लब चिपळूण तर्फे हिरकणी कक्षाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
(चिपळूण) मध्यवर्ती बस स्थानक चिपळूण येथे महिलांच्या सोयींसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गरजेच्या सुविधांनी युक्त हिरकणी कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मेहेर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक व डॉ.…
मालगुंडचे उपक्रमशील शिक्षक शामराव पवार यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्रदान
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील उपक्रमशील कालाध्यापक शामराव गजानन पवार यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन…

