राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू होणार; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती
( मुंबई ) राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे म्हटले होते. यानंतर आज (20 मार्च) भाजपा…
तवसाळ गाव पंचक्रोशीचा शिमगोत्सव सोहळा जल्लोषात साजरा
(गुहागर) तालुक्यातील तवसाळ गाव पंचक्रोशीतील तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी २ वाड्या अशा संपूर्ण भागात पारंपरिक उत्साहात शिमगोत्सव सोहळा साजरा करण्यात…
नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’!
(मुंबई / प्रतिनिधी) मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ सोनी मराठी वाहिनी…
वाशिष्ठीत पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
(चिपळूण) वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (१५, गोवळकोट मोहल्ला, चिपळूण) असे…
मुरुड समुद्रामध्ये बोट बुडाली; अकरा प्रवासी बचावले
(दापोली) तालुक्यातील मुरुड समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची बोट उलटली. चालकासह सर्व 11 प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले असल्याने वाचविण्यात यश आले. परंतु, एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी (दि.16) दुपारी अडीचच्या…
संगमेश्वर येथील पावटा मैदानात आढळून आलेल्या अनोळखी पुरुष मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील सोनवी नदीपात्रालगत असलेल्या पावटा मैदानात सुमारे 40 ते 45 वय वर्ष असलेल्या पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला असून संगमेश्वर पोलिसांना अद्याप त्याची कोणतीही माहिती…
मालगुंड गणपतीपुळे परिसरात रंगपंचमी जल्लोषात बालगोपाळांसह तरुणाईने लुटला रंगपंचमीचा आनंद!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड व गणपतीपुळे परिसरात बुधवारी रंगपंचमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मालगुंड व गणपतीपुळे परिसरातील बालगोपाळांसह अनेक तरुण-तरुणींनी एकमेकांवर रंगांची उधळण करत…
निवेंडी येथील नामांकित व्यावसायिक नाना काणे यांचे निधन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील प्रतिष्ठित आणि नामांकित व्यावसायिक, मालगुंड येथील नाॅवेल्टी स्टोअर्स आणि नाॅवेल्टी मेडीकल चे मालक श्रीकृष्ण वासुदेव काणे तथा नाना यांचे सोमवारी वृद्धापकाळाने…
बिबट्यासोबत झटापट, जखमी आशीष महाजन जीवघेण्या प्रसंगांतून वाचले, थरारक घटना
(चिपळूण) बिबटया आणि मानवाचा संघर्ष आता टोकाला पोचला आहे. जंगलात या बिबट्यासाठी अन्नच उपलब्ध नसल्याने तो आपली भूक भागविण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करू लागला आहे. त्यामुळे अनेकदा माणूस स्वतःचा जीव…
वाहतूक नियम तोडणाऱ्यांची आता खैर नाही! सरकारने बदलले नियम, दंड 10 पट वाढला; कारावासाचीही शिक्षा
बेदरकार वाहतूक आणि त्यामुळे वाढते अपघात त्यातून होणारी प्राणहानी टाळण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलली आहेत. आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तब्बल दहा पट दंड…

