Mahayuti crashes: संकट तयार करायचे अन्…..; उद्योगमंत्र्यांवर माजी आमदारांची जोरदार टीका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उद्योगमंत्र्यांचा हेतू शुद्ध नाही. संकट तयार करायचे व मी दूर केले असे दाखवायचे, ही त्यांची स्टाईल आहे. त्यामुळे जागामालकांचा नव्हे तर फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या…
यापुढे सर्वसामान्यांनाही वाचता येणार ७ / १२
(संगमेश्वर / एजाज पटेल) जमिनीचा सातबारा म्हटले की, शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा. पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलिकडचा होता. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाकडून…
रत्नागिरी मध्ये ईद ए मिलाद उत्साहात साजरी
(रत्नागिरी) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस, रॅलीचे आयोजन करण्यात…
पावस येथे ईद -ए- मिलाद साजरी; भव्य मिरवणूक
(गावखडी / वार्ताहर) इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ईद-ए- मिलाद जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्ला पावस तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून मुस्लिम समाजामध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून…
सिद्धेश फणसेकरच्या नेतृत्वाखाली विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे कॉलेज सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्य
(रत्नागिरी) शनिवार १४ सप्टेंबर रोजी देवरूख येथे झालेल्या कोकण विभाग विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे कॉलेज सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्य ठरले. या वर्षी देखील सिद्धेश फणसेकर कॅप्टन असलेल्या गोगटे कॉलेजच्या संघाने…
गणेशोत्सवासाठी गावी चाललेल्या तरूणाचा आरवली दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू
(संगमेश्वर) गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा संगमेश्वर तालुक्यातील आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. आत्माराम शरद सावंत (वय ३०, रा. मुणगे, सावंतवाडी )…
ईद-ए-मिलाद आणि गणपती उत्सवाच्या निमित्ताने संगमेश्वरात पोलिसांचे पथ संचलन
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन झाले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.…
१ नोव्हेंबरपासून ‘या’ रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळणार नाही
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, भारत सरकार गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते.…
गुहागर नजिक दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर
(गुहागर) तालुक्यातील काताळे येथील तरुणाचा रात्रीच्या वेळी म्हैशीवर दुचाकी आदळून मृत्यु झाला आहे. निखिल दिलीप कुळ्ये (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या सोबत असलेला साहिल अजित कुळये…
आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवृत्त पोलीस उपायुक्त सुनील कलगुटकर यांची निवड
(रत्नागिरी) आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री. सुनील कलगुटकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री. कलगुटकर त्यापूर्वी…

