अपघात टाळून भविष्य सुरक्षित ठेवा. – एएसआय राजेश पवार
(रत्नागिरी) रस्ते अपघातात वर्षाला अडीच लाख पेक्षा अधिक लोक ठार होतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. गाडी चालवताना ड्रायव्हिंग…
एस.आर.के. तायक्वांदो संस्थेचे नवीन कार्यकारणी जाहीर; अमोल सावंत यांची अध्यक्षपदी निवड
(रत्नागिरी) दिनांक 24 मार्च रोजी एस आर के तायक्वांदो संस्थेची निवडणूक रत्नागिरी येथे पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी–अमोल रमेश सावंत, उपाध्यक्षपदी–वीरेश प्रभाकर मयेकर, सचिवपदी–शितल मधुकर खामकर, कोषाध्यक्षपदी–अंजली अमोल सावंत तर सदस्यपदी–निखिल…
श्री देव रघुवीर देवस्थान, देवरुख येथे श्रीराम नवमी उत्सव साजरा होणार
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख वरची आळी येथिल पुरातन रघुपती मंदिर येथे गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शु. प्रतिपदा शके १९४७ रविवार दिनांक ३० मार्च २०२५ ते चैत्र शु. दशमी सोमवार दि.…
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा
(रत्नागिरी) शहरात अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी राहत असलेल्या घरातील मुलगा व आईवर छळ करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यासंबंधीची…
थोर, पराक्रमी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजांचे विचार सर्वत्र पोचवून हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य पूर्ण करूया!
(देवरूख) हिंदवी स्वराज्यासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे झाले तरी ते नमले नाहीत, झुकले नाहीत. ते झुकले असते तर आज काय परिस्थिती असती? आज आपल्यापैकी अनेकांना छत्रपती शिवाजी राजे…
तेर्ये ग्रामस्थांकडून सेवाव्रती प्रमिला म्हैसकर यांचा सत्कार
(देवरूख / प्रतिनिधी) वाघजाई ग्रामदेवता पालखी उत्सवाचे औचित्य साधून तेर्ये (बुरंबी) गावांमधील एक सेवाव्रती बुजुर्ग महिला श्रीम. प्रमिला श्रीकांत म्हैसकर (वय ८७) यांचा शाल श्रीफळ आणि ग्रामदेवतेची प्रतिमा देऊन हृदय…
सावर्डेत चिमुरडीवर बलात्कार करणारा संशयित प्रौढ पोलिसांच्या ताब्यात; पोलीस कोठडीत रवानगी
(चिपळूण) अंगणात खेळत असलेल्या ९ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याने घरी नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला असल्याची तक्रार मुलीच्या आईने सावर्डे पोलिस स्थानकात दिली होती. या तक्रारीवरून संबंधित ५२…
अखेर आमदारांच्या आदेशानंतर रस्ता करण्यास सुरुवात; तुरळ फाटा व्यापारी संघटनेच्या मागणीला यश
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू असून तुरळ फाटा येथे काँक्रीटीकरण करण्यात आले तेव्हा कडवईला जोडणारा रस्ता व महामार्ग यात मोठा खड्डा तयार निर्माण झाला. याठिकाणी…
राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण ग्रामविकास समितीकडून स्त्रियांचा अनोखा सन्मान!
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील ग्रामविकास समिती चुनाकोळवण यांच्या माध्यमातून शिमगा उत्सव अतिशय जोशपूर्ण वातावरणात चालू आहे. गावदेवीची पालखी घरोघरी जाऊन आशीर्वाद देत आहे. सगळ्यात महत्वाची विशेष बाब म्हणजे गेली…
श्री स्वामी सेवामार्गाचा रत्नागिरीत महासत्संग सोहळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सान्निध्यात देश, धर्म आणि समाजासाठी रत्नागिरीत मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ रोजी…

