चिपळुणात घर फोडून तब्बल साडेपाच लाखांच्या दागिन्यांची चोरी
अवघ्या दोन तासात अल्पवयीन तरुण घेतले ताब्यात, चोरलेले दागिनेही हस्तगत
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी प्रक्रिया सुरू
(रत्नागिरी) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात बदली पोर्टलवर नवीन भरती झालेल्या शिक्षकांची माहिती भरून घेतली जात आहे. पुढील टप्प्यात इच्छुक शिक्षकांची माहिती भरून…
शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपये वाढ करण्याचा निर्णय
(मुंबई) राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करुन ते 150 रुपयांवरुन 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित…
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी; आशिष शेलार यांची घोषणा
मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ (International Standard Marathi Film Festival) आयोजित करण्यात आला असून…
घरात सोनं आणि रोख रक्कम किती ठेवता येते ? काय आहे कायदा !
सोनं आणि रोख रक्कम घरात ठेवण्याची मर्यादा किती? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारतात सोन्याची खरेदी आणि साठवणूक ही परंपरा आणि गुंतवणुकीचा एक भाग आहे, पण यासंदर्भात आयकर विभागाचे काही…
पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहात पकडले
(पुणे) पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पिंपरी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकास ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) मंगळवारी, १५ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात अटक…
समीर शेडगे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश
(रायगड) रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे भूतपूर्व तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी त्यांच्या शेकडो समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने रोहेकरांनी कार्यक्रमास उपस्थिती…
शिक्षण विभागात १०० कोटींचा घोटाळा; ५८० बोगस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती उघड, गुन्हे दाखल होणार
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी एक मोठी आर्थिक गैरव्यवहाराची घटना समोर आली आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागपूर विभागात तब्बल ५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती करण्यात आल्याचे उघडकीस…
तीन हजार शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेवर गदा; NCET कारवाईच्या तयारीत
(नवी दिल्ली) देशभरातील सुमारे ३,००० शिक्षक प्रशिक्षण संस्था सध्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) च्या रडारवर असून, त्यांच्याविरोधात कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. देशात सध्या १५,५०० शिक्षण संस्था NCTE मान्यताप्राप्त…
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या हनुमान मंदिरातील रौप्य महोत्सवी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न
(राजापूर) तालुक्यातील माडबन येथे नाटककार वस्त्रहरणकर गंगाराम गवाणकर यांनी आपल्या घराशेजारी 25 वर्षांपूर्वी श्री हनुमान मंदिर उभारले आहे. गेल्या 24 वर्षांपासून अव्यातपणे ते या मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न करतात.…

