रत्नागिरी बांधकाम व्यावसायिक संघटना “क्रेडाई” च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न
महेश गुंदेचा यांची अध्यक्ष पदी तर प्रदीप कट्टे यांची सचिव पदी निवड
राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल विभागांतर्गत “बौद्धिक संपदा हक्क” या विषयावर चर्चासत्र संपन्न
(देवरूख) आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल शाखेच्यावतीने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट (आय पी आर) म्हणजेच "बौद्धिक संपदा हक्क" या महत्वपूर्ण…
दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीने भवानगड येथे श्रमदान मोहीम
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील ऐतिहासिक टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे श्रमदान मोहीम करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात रविवारी सकाळी ठिक ६ वाजता करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित सर्वांशी ओळख…
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले काढण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्याकडून मदत कक्षाची उभारणी
राजापूर संपर्क कार्यालय तसेच लांजा संपर्क कार्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार मदत
योगशास्त्रात विनय सानेंना प्रथम श्रेणीत प्रथम येण्याचा ‘योग’
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या विनय सानेंची बी ए योगशास्त्रात विद्यापीठ स्तरावर चमकदार कामगिरी
साखरपा-आंबा घाटातील डांबरीकरणाला सुरुवात; ३१ मे २०२५ पूर्वी रत्नागिरी ते आंबा घाट खड्डे मुक्त होणार
आमदार किरण सामंत यांच्या पाठपुरावाला यश
खेड आगारात नवीन एस टी बसेस दाखल
(खेड) दि. १४ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तसेच दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नाम.श्री.योगेशदादा कदम.यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या एसटी बसेसचे लोकार्पण खेड आगारात…
मंथन आर्ट स्कूलमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त बुद्ध तत्वज्ञानाचे चिंतन
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) मंथन आर्ट स्कूल, रत्नागिरी यांच्या मंचावर वैचारिक चिंतन या अनुशंगाने माणसाला माणूस म्हणून जगायला अभिप्रेत असणारे तत्वज्ञान म्हणजेच 'तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म'…
किडनीच्या आरोग्यासाठी व्यसनांना आळा घातला पाहिजे – डॉ.भास्कर जगताप
पालीत महाडायलिसिस सेंटरचे लोकार्पण
रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला मानाचा शिवछत्रपती पुरस्कार
(संगमेश्वर) तालुक्यातील देवडे गावची सुकन्या १९ वर्षीय आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम ही महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी आकांक्षाने पदार्पणातच मालदिव येथे आंतरराष्ट्रीय कॅरम…

