पुण्यातील उरळी कांचन येथे २७ एप्रिलला श्री शंकर महाराज भक्तांचा स्नेहमेळावा
(पुणे /प्रतिनिधी) परमपूज्य सद्गुरु श्री पप्पाजी पुराणिक महाराज यांनी स्थापन केलेल्या ओम जय शंकर प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे पुण्यातील हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथे रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी परब्रह्म…
राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत ईश्वरी संदेश मावळणकर पाली केंद्रामध्ये प्रथम
(रत्नागिरी) मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिरने घवघवीत यश संपादन केले असून ईश्वरी संदेश मावळणकर पाली केंद्रामध्ये प्रथम…
रायपाटण: नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
(राजापूर / तुषार पाचलकर) परीक्षेचा पेपर देऊन घरी परतताना गावातल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तरुणाची नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी राजापूर तालुक्यातील रायपाटण या…
जलजीवन योजनेच्या घोटाळ्याची चौकशी समितीकडून कागदपत्रांची तपासणी
(रत्नागिरी) जलजीवन मिशनच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामवाटपात प्रचंड भ्रष्टाचार, अनियमितता झाली आहे, असा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते स्वप्नील खैर यांनी केला होता. त्या तक्रारीनुसार राज्य पाणी व स्वच्छता मिशन विभागाने…
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या उपक्रमास; पालक सचिव सीमा व्यास यांची भेट व शुभेच्छा
(रत्नागिरी) सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुक्यातील एकता महिला प्रभागसंघ, कोतवडे यांच्या हाऊस बोट व पर्यटन बस…
‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद : 25 विभागांचे 123 अर्ज; 90 टक्के जागेवर निकाली
(रत्नागिरी) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या 'जनता दरबार'ला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 25 विभागांचे 123 अर्ज आले होते, त्यापैकी 90 टक्के आजच्या दरबारात जागेवरच निकाली…
ओणीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
(राजापूर / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजापूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव कार्यक्रम आज १४ एप्रिल २०२५ रोजी ग्रामशाखा ओणी येथे संपन्न झाला. या…
जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, मेर्वी गुरव वाडी शाळेचे उत्तुंग यश
(गावखडी / वार्ताहर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यानी मंथन स्पर्धा परीक्षा सन २०२५ मध्ये खूप चांगले यश संपादन करुन शाळेचे नाव उज्वल केले आहे. सदरच्या मंथन…
डिजिटल माध्यमांचा उपयोग करत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे झाले २७३ करोडचे व्यवहार – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी / वार्ताहर) सध्याच युग हे डिजिटल युग आहे. प्रामुख्याने आर्थिक क्षेत्रात तर डिजिटल क्रांती झाली आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म, साधन यामुळे आर्थिक व्यवहारांची गती वाढली आहे आणि ग्राहकांना ते…
नाटे कोकरी शाळेतील स्वराज संतोष करळकरचे राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये सुयश
(जैतापूर / राजन लाड) जिल्हा परिषद शाळा नाटे कोकरी येथील इयत्ता चौथीतील स्वराज संतोष करळकर याने नुकत्याच झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. स्वराज याने…

