नाटे नगर विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दहावीच्या परीक्षेत मुग्धा कृष्णकुमार लाड प्रथम
(जैतापुर/ वार्ताहर) राजापूर तालुक्यातील नाटे नगर विद्या मंदिर शाळेचा एकूण निकाल- 98.57 टक्के लागला असून 90.80% गुण मिळवून मुग्धा लाड प्रथम आली आहे. द्वितीय - बसणकर सूरज संदेश - 90.60…
महाराष्ट्रातील युवा गुणवान खेळाडूंना एमपीएलमुळे संधी – रोहित पवार
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ तिसरा मोसम मे ते जून 2025 दरम्यान रंगणार
वाचू आनंदाने; पेठमाप येथे वाचकांचा प्रतिसाद; पुढील रविवारी धामणवणे येथे उपक्रम
(चिपळूण) चिपळूण नगर परिषदेने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सहयोगाने वाचू आनंदाने हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी पेठमाप येथील विठ्ठल मंदिरात हा उपक्रम पार पडला.…
पैसा फंड इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के; उज्वल यशाची परंपरा कायम
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुलचा दहावीचा यावर्षी देखील एकूण सरासरी निकाल-९७.८३ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा या…
राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल
(पुणे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून,…
आरोग्य सेवांचा श्वास परतला; प्रलंबित मागण्यांसाठीचे रजा आंदोलन संपुष्टात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ७९० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाची सांगता झाली आहे. शासनाच्या आदेशानंतर हे कर्मचारी आजपासून पुन्हा कामावर…
देवरुख महाविद्यालयाच्या डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आस्था कपूर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाने आस्था कपूर यांना विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी.) नुकतीच जाहीर…
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच
उच्च न्यायालयाने विमा कंपनीला दिले आदेश
१५ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपतेय; जामगे धरण शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान!
(दापोली) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या १५ वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. सातेरे-जामगे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची आशा निर्माण करणाऱ्या जामगे धरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.…
मंडणगड : कुडूक बुद्रुकमध्ये गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू; आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर संतापाचा सूर
(मंडणगड) तालुक्यातील कुडूक बुद्रुक येथे एका गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० मे रोजी घडली. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू घडल्याची संतप्त भावना सध्या तालुक्यात उमटत असून, प्राथमिक…

