खेडशी: वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चार तरुणींची सुटका
(रत्नागिरी) शहरानजीक खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार तरुणींची सुटका केली. ही धाड मंगळवारी,…
रस्ता ओलांडणाऱ्या पादचार्याला ओम्नीची धडक; सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गावर गोळप शिरंबाळवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचार्याला भरधाव वेगाने आलेल्या ओम्नी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून ओम्नी वाहनाचेही मोठे नुकसान…
फिलिपिन्समध्ये वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; पर्यटनाची सहल ठरली अखेरची
(ठाणे) फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील एका दाम्पत्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परदेशात सहलीला गेलेल्या जेराल्ड परेरा (५०) आणि प्रिया परेरा (४६) या दाम्पत्याच्या अपघाती निधनाने…
आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रकची समोरासमोर धडक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. अकोले येथून राजूरकडे जात असताना त्यांची कार आणि एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. तालुक्यातील विठे घाट परिसरात…
भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी
(मुंबई) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या असून,…
मालगुंड प्रशालेचा इ.१० वी चा निकाल ९८.२४ %; ईशान लतेश जोशी ९८% गुण घेऊन सर्वप्रथम
(तरवळ/ अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय मालगुंड या शाळेचा इ. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.२४% टक्के लागला असून विद्यालयातून ईशान लतेश जोशी याने ९८ %…
राजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.३५ टक्के; पाचल हायस्कूलचे अर्थव मोरे व कारवली हायस्कूलची आदिती वायबसे तालुक्यात प्रथम
(राजापूर / प्रतिनिधी) माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी राजापूर तालुक्यातून 1,576 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,550 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा एकूण निकाल 98.35 टक्के लागला आहे.…
जगातील अशा ५ ठिकाणांची ओळख, जिथे उष्णतेमुळे काही तासांतच होऊ शकतो मृत्यू!
सध्या जगातील अनेक देश भयानक उष्णतेने होरपळत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्येही भीषण गरमी आणि लूच्या लाटेमुळे लोक त्रस्त आहेत. या लेखात आपण अशा जगातील पाच सर्वात उष्ण ठिकाणांबद्दल जाणून घेणार…
शनीदेव १६ वर्षांपर्यंत बालकांवर का टाकत नाहीत वक्रदृष्टी? जाणून घ्या पौराणिक कथा
ज्योतिषशास्त्रात ग्रहांना फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. हे ग्रह मुख्यतः दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत – शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह. बुध, चंद्र, गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रहांच्या…
घराच्या “या” दिशेत असतो राहु-केतूचा वास, या वस्तू ठेवणे टाळा
ज्योतिषशास्त्रामध्ये राहु आणि केतू या दोन्ही ग्रहांना ‘पापग्रह’ म्हणून ओळखलं जातं. हे दोघेही अदृश्य ग्रह असून त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम एखाद्याच्या जीवनावर खोलवर होतो. यांचा थेट संबंध मानवी जीवनातील संकटे, भ्रम,…

