भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनेश तावडे यांचे निधन!
(ठाणे) कल्याणमधील भारतीय जनता पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दिनेश तावडे यांचे आज (शुक्रवारी दि. १६) सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे ते भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले…
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा गौरवशाली २६वा वर्धापनदिन १९ मे रोजी
(रत्नागिरी) शहरातील साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचा (दिंडोरी प्रणित) २६ वा वर्धापन दिन सोमवारी (१९ मे) संपन्न होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध…
आरवलीतील गडनदी गाळमुक्तीस सुरुवात; पूरप्रकोपाला आळा येणार!
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, गडनदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाला गुरुवारी औपचारिक सुरुवात झाली. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आरवलीसह आसपासच्या गावांना बसणाऱ्या पुराच्या झटक्याला मोठा अंमल…
जिंदल विद्या मंदिर प्रशालेचे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्यामंदिर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.या निकलामध्ये दहावीच्या वर्गा मधून प्रथम क्रमांक कु. अथश्री पाटील द्वितीय क्रमांक कु. दर्ष राजे…
रत्नागिरी रेल्वे स्थानकात ‘पे पार्किंग’चा सापळा; प्रवाशांचे स्थानक की वसुलीचा बाजार?
ट्रॅफिक पोलिसांचा ‘फोटो सेशन’ हाच नवा शिस्तीचा मार्ग?
गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाची तातडीची कारवाई
दोन वाहनचालक कामावरून हटवले, ठेकेदारावरही कारवाईचे आदेश
एस.टी.चे ऑनलाईन तिकीट बुकिंग ठरतंय हिट; प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) एस.टी. महामंडळाच्या प्रवाशांसाठी पूर्वी फक्त ऑफलाइन तिकीट बुकिंगचीच सुविधा उपलब्ध होती. मात्र, मुंबई, पुणे यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने १ जानेवारी…
शीळ धरणात मुबलक साठा; सध्या आठवड्यातून एक दिवसच पाणी कपात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १५० दशलक्ष घनमीटर अधिक पाणीसाठा उपलब्ध असून, सद्यस्थितीत १० जूनपर्यंत पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे सध्या दर सोमवारीच…
तरुणीचा विनयभंग; पोलीस पाटलावर गुन्हा दाखल
(लांजा) गावात आयोजित क्रिकेट सामन्याच्या वेळी १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील एका पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मे रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास…
जालगाव चे सुपुत्र ॲड. नितीन तांबे यांना मानद पीएचडी प्रदान
(दापोली) जालगाव (दापोली) गावचे सुपुत्र ॲड. नितीन कल्पना यशवंत तांबे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने दि. ३ मे २०२५ रोजी कन्याकुमारी (तामिळनाडू) स्वामी…

