संगमेश्वर हादरलं! घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून जोरजबरदस्तीने अत्याचार!
( संगमेश्वर / एजाज पटेल ) राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरु असतानाच खेडेगावात सुद्धा ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व हादरवणाऱ्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. संगमेश्वर तालुकातील कळंबूशी या खेडेगावात…
गरीब व गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्यासोबतच दरमहा १००० रुपयांची आर्थिक मदत
रेशन कार्ड अर्थसाह्य योजना २०२५
१ जूनपासून राज्य शासनाचे कामकाज पूर्णतः ‘पेपरलेस’; ई-ऑफिस प्रणाली सक्तीची
(मुंबई) राज्य शासनाने सर्व विभागांमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर १ जून २०२५ पासून सक्तीचा केला आहे. शासनाने स्पष्ट निर्देश दिले असून, यापुढे कोणतीही कागदी फाईल स्वीकारली जाणार नाही. परिणामी,…
सामाजिक सहभागातून खेड एस.टी. आगारास मार्गफलक भेट
(खेड) सामाजिक बांधिलकी जपत विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान (मुंबई-खेड-चिपळूण) या संस्थेच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगार अंतर्गत सुरू असलेल्या (खेड – पन्हाळजे – खेड) आणि (खेड – चिपळूण – खेड)…
भारतीय नाविक सेना युनियनच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य उपस्थिती
रोहीणी नक्षत्राची चाहूल लागताच शेतकऱ्यांची लगबग वाढली
(संगमेश्वर) पावसाळ्याची चाहूल लागण्याचा मुख्य संकेत असलेले रोहीणी नक्षत्र सुरू झाले असून, संगमेश्वर तालुक्यातील धामणी, गोळवली, तुरळ परिसरात शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. यावर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे पाऊस काहीसा वेगळ्याच पद्धतीने…
उच्च शिक्षणासाठी एकसंध नियामक प्रणाली; आता UGCच्या पुढाकाराने देशातील १४ नियामक एकत्र
(नवी दिल्ली) सध्या देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात सुमारे १४ वेगवेगळे नियामक मंडळे कार्यरत आहेत. यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE), राष्ट्रीय…
विद्यार्थ्यांना चार विषयांसाठी श्रेणी आधारे मूल्यांकन
(मुंबई) येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी राज्यभरात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हे मोठे पाऊल उचलले असून, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता पारंपरिक विषयांव्यतिरिक्त…
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीत १ जून पासून सुरु होणार श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय
भगवान सांबरे ठरले रत्नागिरीच्या आरोग्य सेवेचे दूत
दापोली : साकुर्डे गावात सख्ख्या भावांमध्ये हाणामारी; एका रात्रीत परस्परविरोधी गुन्हे दाखल, परिसरात तणाव
(दापोली) तालुक्यातील साकुर्डे गावात सकपाळ कुटुंबातील जुना वाद उफाळून येत दोघा सख्ख्या भावांमध्ये भीषण वाद उफाळला असून, एका रात्रीत परस्परविरोधी दोन हल्ल्यांचे गुन्हे दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या…

