मुंबई-गोवा महामार्गावर २३.९४ लाखांचा गुटखा जप्त; चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई
(चिपळूण) मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे चिपळूण पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करत गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी आणि तब्बल २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
लांजा बसस्थानकासमोर एसटी बसची धडक; वृद्ध गंभीर जखमी, दोन्ही पाय जायबंदी
(लांजा) लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी एसटी बसची धडक बसून एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात वृद्धाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले असून, त्यांची हालचाल अशक्य झाली…
जिंतूरमध्ये बहरली डौलदार वृक्षराजी अन् घनदाट झाडी..!
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या प्रयत्नांना यश..!!
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी चाकरमान्यांचा पुन्हा पाठपुरावा; रेल्वे प्रशासनाकडून अद्याप दुर्लक्ष
(मुंबई) कोरोनाच्या संकटानंतर बंद झालेली आणि अद्यापही सुरू न झालेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांनी ही गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी आता पुन्हा…
मालगुंड येथे केशवसुत स्मारकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात शनिवारी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कवी केशवसूत स्मारकातील…
विल्ये सोमेश्वर विद्यालयातील सेवानिवृत्ती ३ अध्यापकांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे होणार सत्कार
(जाकादेवी / संतोष पवार) अतिशय दुर्गम व ग्रामीण भागात, जिथे शिक्षणाच्या सोयी कमी होत्या, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे शिकवून जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य आदर्शवत शिक्षकांनी अत्यंत त्यागी वृत्तीने…
अपघातानंतर वाद : टाटा गाडीचालक व साथीदारांकडून मारुती चालकाला मारहाण व शिवीगाळ
(खेड) तालुक्यातील दाभिळनाका परिसरात दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातानंतर टाटा गाडीतील चालक व त्याच्या साथीदारांनी मारुती गाडीचालकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २९ मे २०२५ रोजी…
कडवर्ड येथे विजेच्या तारेचा शॉक लागून गाभण म्हैस दगावली; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
(संगमेश्वर) तालुक्यात कडवर्ड येथील ग्रामदेवता मंदिराजवळ बुधवारी (२९ मे) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विजेची तार तुटून अंगावर पडल्याने कोंडू बिरू जांगळी यांच्या मालकीची गाभण म्हैस जागीच दगावली. या दुर्दैवी…
लांजात सरपंच आणि ग्रामसेवकावर हल्ला; तिघांविरोधात शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल
(लांजा) तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील रामवाडी परिसरात गावच्या सरपंच महिला आणि ग्रामसेवकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (२९ मे) दुपारी सुमारे २.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा…
रत्नागिरीत रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा: पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग परत करत दिलासा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीतील रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे अनोखे उदाहरण सादर करत रिक्षामध्ये विसरलेली, सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याचे दागिने असलेली बॅग मूळ मालकिणीपर्यंत सुखरूप पोहोचवली.…

