मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले
(मुंबई) बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ…
महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्तिस्थळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे अनेक संकटांचा सामना केला. अशा कर्तुत्ववान महाराणी येसूबाई यांचे माहेर…
खंडाळ्यातील एका व्यावसायिकाने दुकानातच केली आत्महत्या
(रत्नागिरी) तालुक्यातील खंडाळा येथील एका चप्पल व्यवसायिकाने व्यवस्थित धंदा चालत नसल्याच्या नैराश्यातून दुकानात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास वाटद…
मूर चिखलवाडी ग्रामस्थांचा किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
(राजापूर) सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण (भैय्या) सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर तालुक्यातील मूर चिखलवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब…
‘वंचित’ची रत्नागिरी नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हाध्यक्षपदी सेवानिवृत्त अधिकारी गौतम गमरे
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या नवीन जिल्हा कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या माध्यमांतून जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही विभागाची…
शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचे निधन
(रत्नागिरी) शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचं सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार…
माजी प्राचार्य डॉ. मारूती कांबळे यांना मातृशोक
(रत्नागिरी / संतोष पवार) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गडहिंग्लजचे कोषाध्यक्ष, परिश्रम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, राजापूर डी.एड. कॉलेजचे नावलौकिक संपादन केलेले माजी प्राचार्य डॉ.श्री. एम. के. कांबळे यांच्या मातोश्री श्रीम.सत्येवा…
झुंज गुरांची… गर्दी बघ्यांची! झुंजीत दुचाकींचे नुकसान होता होता वाचले
(संगमेश्वर / एजाज पटेल) शहरात दोन गुरांची झुंज सुरु झाली, अन् पाहता-पाहता बघ्यांची तोबा गर्दी झाल्याचे अनोखे चित्र मुंबई -गोवा मुख्य मार्गांवरील सोनवी चौकातून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर दिसून आले. दरम्यान,…
पाचल येथे सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने दोन मोठे स्फोट
(राजापूर /तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील गुरुकृपा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणारे डॉ. चौगुले यांच्या घरी रविवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने छोटे…
रत्नागिरीच्या डॉ. अतुल ढगे यांचा दिल्लीतील ‘सेक्स पॉझिटिव्ह समिट २०२४’ मध्ये मार्गदर्शन
(रत्नागिरी / वार्ताहर) इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सेक्स्युअल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स मॉडर्न मेडिसिन (IASMPMM) या प्रतिष्ठित संस्थेने आयोजित केलेल्या दिल्ली येथील सेक्स पॉझिटिव्ह समिट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त मनोविकारतज्ञ व लैंगिक…

