बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन प्रकरण: खेड पोलिसांनी अन्य दोघांना गुजरातच्या सुरतमधून केली अटक
(रत्नागिरी) बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीची तब्बल २४ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अन्य दोघांना खेड पोलिसांनी १२ सप्टेंबर…
मुंबई-गोवा महामार्गावर बिनबोभाट अवजड वाहनांची वाहतूक सुरू; आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
• अवजड वाहतूक कोणाच्या आदेशाने सुरू? ( रत्नागिरी /विशेष प्रतिनिधी ) गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. महामार्गावर…
सुरुचीत भारतीय सण आणि उत्सव यांचे अनोखे दर्शन !
(संगमेश्वर / प्रतिनिधी) पुणेस्थित रत्नागिरी येथील कलाकर आदित्य नरेंद्र पराडकर याने सहा महिन्याच्या अथक मेहनतीतून साकारलेले "भारतीय सण आणि उत्सव" हे डिजिटल चित्र सुभाषरोड, रत्नागिरी येथील सुरुची स्वीट मार्ट मध्ये…
कशेडी घाटामध्ये साडेचोवीस किलो गांजासह ब्रिझा कार जप्त
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिजा कारमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरूणास…
गणेश साळवी यांचा देखावा संगमेश्वर तालुक्यात प्रथम
(संगमेश्वर) तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने कुंभार समाज मर्यादित तालुकास्तरीय गणपती मखर देखावा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत पाटगाव कुंभारवाडी येथील गणेश दशरथ साळवी यांचा बेटी बचावो…
खासगी प्रयोगशाळेत तपासण्यांसाठी दामदुप्पट पैसे लागतायत मोजावे; नियंत्रण कोणाचे?
(रत्नागिरी) कुठल्याही आजाराच्या निदानासाठी आता रक्तचाचण्या किंवा इतर तपासणी करणे अनिवार्य झाले आहे. या चाचण्या सरकारी रुग्णालयात मोफत होतात. मात्र, याच चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत रुग्णाला हजारो रुपये मोजावे लागतात. एवढेच…
लांजा तालुक्यातील आसगे जि.प. गटातील कणगवली येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
(लांजा) सिंधुरत्न समृध्द योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण (भैय्या) सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील आसगे जिल्हा परिषद गटातील कणगवली शिंदे…
संगमेश्वरातील खातू बंधूंनी साकारला पर्यावरणपूरक देखावा
(संगमेश्वर) गणेशोत्सवात घरांमध्ये विविध प्रकारचे देखावे साकारले जातात. त्यातील काही देखावे विविध संदेश देणारे असतात, तर काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे असतात. असाच एक देखावा संगमेश्वर येथील खातू कुटुंबियांनी साकारत…
बाबासाहेबांच्या महान कार्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे – बौद्धाचार्य सुवेश चव्हाण
(गणपतीपुळे / वैभव पवार) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड मानवजातीसाठी अनमोल असा बौद्ध धम्म दिला आहे. त्यामुळे त्यांच्या महान कार्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञ असले पाहिजे असे प्रतिपादन बौद्धाचार्य तथा तथा खंडाळा हायस्कूल…
राजापूर येथे विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळ्यात माधव अंकलगे यांचे करिअर मार्गदर्शन
(रत्नागिरी / वैभव पवार) कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई अंतर्गत विद्यार्थी गुणगौरव व कुणबी समाजोन्नती संघ शाखा राजापूर यांच्या वतीने आयोजित सन्मान कार्यक्रमात प्रसिद्ध समाजप्रबोधक व्याख्याते व करिअर मार्गदर्शक माधव विश्वनाथ…

