राज्यातील 903 योजना बंद, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
(मुंबई) सत्तेवर आल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने तब्बल 903 विकास योजनांच्या प्रशासकीय मंजुरी रद्द करण्याचा निर्णय घेतला…
‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ की ‘ठाकरे एकत्र’? अमित ठाकरे यांचे सूचक विधान
(मुंबई) राजकारणात काही नात्यांना विसरणं कठीण असतं… आणि ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. गेल्या काही आठवड्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, या चर्चांना जोर…
10th Exam 2025 : दहावी बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
(मुंबई) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेस पात्र…
वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलीचा काय अधिकार? जाणून घ्या कायद्याचे स्पष्ट नियम
वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा हक्क आहे की नाही, हा प्रश्न भारतीय समाजात अनेक वर्षांपासून चर्चेचा वादविवादाचा विषय राहिला आहे. पारंपरिक समजुतीनुसार, केवळ मुलांनाच संपत्तीवर अधिकार आहे असा गैरसमज अनेक कुटुंबांमध्ये दिसतो.…
१० वाजता सुरू… आणि १०.०१ ला “तत्काळ बुकिंग” संपलं! प्रवाशाच्या तक्रारीला IRCTCचं उत्तर
( मुंबई ) रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगसंदर्भात प्रवाशांची तक्रार दिवसेंदिवस वाढताना दिसते. बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच सर्व तिकिटे ‘वेटिंग लिस्ट’मध्ये जातात, आणि सामान्य प्रवाशांना तिकिट मिळणे जवळपास अशक्य होते.…
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात; ४ जण जखमी
(माणगाव) मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले येथील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ट्रकने समोरून धडक दिल्याने एक कार पूर्णपणे चुराडून गेली. अपघात एवढा तीव्र होता की दोन्ही वाहने…
मुंबई गोवा महामार्गावर नळपाणीयोजनेची पाईपगळती; शेवाळनिर्मितीमुळे वाहने घसरण्याचा धोका
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पोलादपूर शहरातून अंडरपास बॉक्सकटींग पध्दतीने भुमिगत झाला असून या महामार्गालगत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये अनेकदा गळती होऊन पाणी महामार्गाच्या काँक्रीटवर पसरल्याचे…
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहिर
नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार
देवरुख येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर दिपक हळबे यांचे हृदयविकाराने निधन
(देवरूख / वार्ताहर) देवरूख (सह्याद्रीनगर) येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर दिपक हळबे (वय ५९) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपून ते घरी होते. दुपारी अचानक…
कोकणात पावसाळ्यापूर्वी साकव दुरुस्तीचे आदेश – डॉ. योगेश कदम यांचे निर्देश
(मुंबई / प्रतिनिधी) कोकण विभागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असल्याने नदी-नाल्यांना पूर येतो आणि अनेक गावांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी…

