मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाल्याने काय होणार फायदे
(मुंबई) गेली किमान १० ते १२ वर्षं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लढा सुरु होता. अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी व्यतिरिक्त पाली, बंगाली, आसामी आणि…
आधी “तो” बनून विद्यार्थ्यांना घडवलं, मग “ती” बनून झाली देशातली पहिला शिक्षिका, एका कोकणकन्येची कहाणी !
(सिंधुदुर्ग) एक काळ असा होता जेव्हा तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे केवळ पैसे मागण्याचं काम, अशी समजूत होती. परंतु अनेक तृतीयपंथी व्यक्तींनी या समजुतीला छेद देऊन आज विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं…
बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे अध्यक्ष आणि सचिव दोघांना जामीन मंजूर, पण तरीही जेलमध्येच राहणार
(मुंबई) बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर नंतर गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेले सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना…
संगमेश्वर येथील नादुरुस्त स्मशान शेडची दुरुस्ती तरुणांनी स्वखर्च आणि अंगमेहनत करून केली!
(संगमेश्वर / एजाज पटेल) मृत्यू हा सर्वांसाठी समान आहे. राजा असो व रंक, त्याला निसर्गाचे दान आहे. मृत्यूने परिवर्तने घडतात. शत्रू सारे मित्र बनतात. कालचे शिव्याशाप देणारे आज डोळे भरून…
माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची खंडाळा येथे विशेष सभा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा रविवार दि .०६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सरचिटणीस तथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ रत्नागिरी…
प्रेरणा संस्थेच्या (मुंबई) विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन
( रत्नागिरी ) मुंबई येथील प्रेरणा संस्थेचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरीत सुरू होत असून बालकांसोबत बालकांच्या हक्कासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील केवळ ४० व्यक्तींनाच यात सहभागी होता येणार आहे.…
सावंतवाडीच्या घनदाट जंगलात सापडलेली ‘ती’ परदेशी महिला मायदेशी परतणार
(रत्नागिरी) सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सोनुर्ली गावातील कऱ्हाडीचे डोंगर येथे रस्ताही नसलेल्या घनदाट जंगलात झाडाला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या परदेशी महिलेला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालयातून उपचारानंतर सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीनंतर…
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी विलासराव कोळेकर तर सचिवपदी अनिल चव्हाण यांची निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी निवड ए.डी.नाईक हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडली. या निवडीत रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे दि मॉडेल स्कूलचे उपक्रमशील मुख्याध्यापक विलास कोळेकर यांची रत्नागिरी तालुका…
जाकादेवीतील ज्येष्ठ व्यावसायिक जयवंत शिंदे यांचे दुःखद निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील प्रसिद्ध व्यावसायिक जयवंत गोविंद शिंदे यांचे २ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. जाकादेवी खालगाव परिसरातील एक प्रतिष्ठित नागरिक…
दापोलीत शिवरायांचा अवमान; संतप्त जमावाने तोंडाला फासले काळे
(दापोली) छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण्यात एकेरी उल्लेख करुन टिंगलटवाळी केल्याचा आक्षेप घेत काही जणांना धक्काबुक्की करुन तोंडाला काळे फासण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे घडली. रविवारी आंजर्ले…

