चिपळूण एसटी आगारात महिला प्रवाशाची सोनसाखळी लंपास; एक लाखांची चोरी
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवासी गोंधळात चोरट्याने हातचलाखी दाखवत एका महिला प्रवाशाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण…
शिक्षक बदल्यांमध्ये नवे ‘फंडे’! ४३ हजार शिक्षक बदल्यांसाठी “आजारी”? राज्यातील शाळांचं ‘आरोग्य’ धोक्यात!
(मुंबई) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून, यंदाही मनाजोग्या ठिकाणी नियुक्तीसाठी विविध क्लृप्त्या वापरण्याचं सत्र सुरू झालं आहे. विशेष म्हणजे तब्बल ४३,५६६ शिक्षकांनी स्वतःला दिव्यांग किंवा…
पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख उर्फ ‘अट्टी’चा एन्काउंटर; गुन्हे शाखेच्या युनिट पथकाला ₹१ लाखांचे बक्षीस
(पुणे) पुण्यातील गुन्हेगारी जगतात कुख्यात असलेला शाहरुख शेख उर्फ ‘अट्टी’ (वय २३) याचा काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ भल्या पहाटे पुणे पोलिसांच्या कारवाईत एन्काउंटर करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट…
1100 फूट खोल दरीत पडलेल्या गिर्यारोहकाचा मृतदेह तब्बल 48 तासानं सापडला !
(ठाणे) मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात ट्रेकिंगदरम्यान नवी मुंबईतील तळोजा भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा ११०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साईराज चव्हाण (वय…
पूरस्थितीतही माणुसकीचं नातं! संगमेश्वर पोलिसांनी पोलिस पाटलांचा साजरा केला आगळा वेगळा वाढदिवस
(संगमेश्वर / एजाज पटेल) सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी पहाटे सोनवी व शास्त्री खाडीतील पाणीपातळी धोक्याची मर्यादा ओलांडली आणि काही वेळातच रामपेठमधील आठवडा…
सागवे हायस्कूलमधील शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेच्या पहिल्याच दिवशी हजर; पालक संतप्त, शाळेवर धडक
दापोलीत काजू कारखान्यात लिफ्ट कोसळून महिला कामगाराचा मृत्यू
व्यवस्थापक व ऑपरेटरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी रेल्वे स्थानक: ‘सुशोभीकरणा’चे फसलेले तंत्र!
कोट्यवधींच्या गाजावाज्यानंतर वर्षातच गळक्या छताखाली प्रवाशांचे हाल
संगमेश्वरमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या! शास्त्री पूल ते एसटी स्थानक चौपदरीकरणाचे काम नागरिकांच्या जीवावर उठतेय?
गोरगरीबांचा जीव गेला तरच डोळे उघडतील का प्रशासनाचे?
अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये; पक्षप्रवेश करताच जोरदार शक्तिप्रदर्शन
(मुंबई) नाशिक शहरात अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात…

