घेरा यशवंतगड किल्ल्याची भिंत पावसात कोसळली; आमदार किरण सामंत यांचा दौरा, निकृष्ट कामावर संताप
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी दरम्यान पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत एक भिंत कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी पुरातत्व…
कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपट्टू प्रसाद देवस्थळी यांचा वॉकर्स ग्रुप, रत्नदुर्ग माउंटेनिअर्सतर्फे सत्कार
(रत्नागिरी) दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर अशी ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून आपल्या रत्नागिरीचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवणारे प्रसाद देवस्थळी यांचा वॉकर्स ग्रुप आणि रत्नदुर्ग माउंटनिअर्स यांच्या सत्कार करण्यात आला.…
समाज कल्याणासाठी गावागावात बालसंस्कार केंद्र आणि विवाह मंडळे उभारा – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) नव्या पिढीवर सुसंस्कार व्हावेत आणि त्याचबरोबर उपवर मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्नही सुटावा यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सेवामार्गातर्फे गावागावात बालसंस्कार केंद्र आणि विवाह मंडळे उभारा अशी स्पष्ट सूचना अखिल…
मोफत उपचारांचा परिणाम : जिल्हा रक्तपेढीवर रक्तपुरवठ्याचा ताण
(रत्नागिरी) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीवर सध्या रक्ताच्या वाढत्या गरजेमुळे ताण निर्माण झाला असून, यंदा वर्षभरात तब्बल ७ हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. ही संख्या मागील तुलनेत लक्षणीय वाढलेली आहे.…
आरटीओच्या लिलावातून २०.३० लाखांचा महसूल; वर्षभरात ६४ जप्त वाहनांची विक्री
( रत्नागिरी ) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गतवर्षभरात विविध कारणांमुळे जप्त केलेल्या ६४ वाहनांचा लिलाव करून तब्बल २० लाख ३० हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. वाहन कर न भरणे, कागदपत्रांचा…
साखरपात ‘घरफोडी’चा प्रकार; माय-लेकींवर गुन्हा दाखल
( संगमेश्वर ) तालुक्यातील साखरपा (सुर्वेवाडी) परिसरात एका घरातून तब्बल १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी संबंधित घरातीलच माय-लेकींविरोधात…
जमीर खलफे यांची ‘संपर्क युनिक फाउंडेशन’ रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड
सामाजिक कार्यकर्त्याच्या सातत्यपूर्ण सेवेला मिळाली मानाची पावती
राजीवडा खाडीकिनारी भीषण आग: मासेमारी बोट आणि टेम्पो जळून खाक; लाखोंचे नुकसान
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) शहरातील राजीवडा खाडी परिसरात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. खाडीकिनारी नांगरून ठेवलेल्या मासेमारी बोटीला अचानक आग लागली. या आगीत बोटीसह बाजूला उभा असलेला टेम्पोही जळून…
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार
( मिरज ) रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री दोन मोटारींच्या समोरासमोरील भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अनिकेत निवृत्ती…
स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे: विनायक राऊत यांचे चिपळूणमध्ये आवाहन
( चिपळूण ) शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर येत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वेध घेत, संघटनात्मक…

