कोळंबे येथे ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन
(रत्नागिरी) रत्नागिरीतील कोळंबे गावात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील “मृदासूत” या विद्यार्थ्यांच्या गटामार्फत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राची…
एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या
(सातारा) कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या परभणीच्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२९ जून) घडली. योगेश्वरी निटुरे (मूळ रा. परभणी) असे मृत तरुणीचे नाव असून ती मलकापूर (ता.…
मुंबई विद्यापीठ : हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
(मुंबई) मुंबई विद्यापीठामार्फत हिवाळी सत्र २०२५ मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहेत. सर्व शाखांमधील परीक्षा आणि…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; तीन महिलांची ३४ लाखांची फसवणूक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल ३४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला…
चिपळूणमध्ये महायुतीत अंतर्गत कुरघोडी; स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राजकीय वातावरण तापले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण चिघळू लागले असून चिपळूणचे राजकारण यामध्ये केंद्रस्थानी आले आहे. एकीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात…
नीट एमडीएस प्रवेशासाठी नोंदणीस सुरुवात
(मुंबई / प्रतिनिधी) राज्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांमध्ये (MDS) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 'नीट एमडीएस-२०२५' परीक्षेच्या आधारे होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी ३ जुलै २०२५…
‘बोधगया’प्रकरणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
(नागपूर) बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांकडे सोपवावे, या मागणीसाठी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. न्यायमूर्ती एम. एम.…
UNSC अध्यक्षपद पाकिस्तानकडे; १८२ देशांचा पाठिंबा, भारताची डोकेदुखी वाढली
(नवी दिल्ली) अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि चीनच्या जीवावर माजलेल्या पाकिस्तानमुळे भारताची आता डोकेदुखी वाढली आहे. यावेळी त्याला निमित्त म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद. संयुक्त राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचं अंग असलेल्या…
दोन दिवसांचे बाळ बास्केटमधून अनाथाश्रमात सोडले; आई-वडील अखेर ताब्यात, धक्कादायक कारण उघड
(पनवेल) पनवेल शहरातील तक्का विभागात एक हृदयद्रावक घटना घडली. स्वप्नालय मुलींच्या बालगृहाबाहेर एका बास्केटमध्ये दोन दिवसांचे नवजात बाळ आढळून आले. त्या बास्केटमध्ये दूध पावडर, बाटली, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली…
संगमेश्वर: बुरंबी गावात जनावरांवर रोगाची साथ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याअभावी उपचाराविना जनावरे दगावली
(संगमेश्वर / एजाज पटेल) ऐन शेती हंगामात संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर रोगाची गंभीर साथ पसरली आहे. या आजारामुळे अनेक जनावरे आजारी पडली असून, गावात पशुवैद्यकीय दवाखाना असतानाही…

