बावनदी – आरवली महामार्ग ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच!
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहनांची वर्दळ कायम; बेफिकीर कारभार, जनतेच्या जीवाशी खेळ
सेंट थॉमस स्कूलच्या देवयानी पवार हिची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड
( रत्नागिरी ) शिरपूर धुळे येथे झालेल्या सब ज्युनिअर मुलींच्या आंतरजिल्हा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सेंट थॉमस स्कूल मधील देवयानी पवार सहभागी झाली होती. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देवयानी पवार हिची…
राजापूर तालुक्यातील रखडलेल्या पुलामुळे गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील मूर कोलतेवाडी येथील महत्त्वाच्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या अर्धवट कामामुळे शाळकरी मुले आणि स्थानिक ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे…
उद्यमनगरमध्ये विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
(रत्नागिरी) शहरातील उद्यमनगर परिसरात रविवारी (दि. 17 ऑगस्ट) दुपारी झालेल्या अपघातात विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव मिथून…
गुहागर : उमराठ खुर्दचे जेष्ठ सदस्य, अष्टपैलू कलाकार सोनू महादेव गावणंग यांचे निधन
(गुहागर) गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक सोनू महादेव गावणंग यांचे बुधवार दि. १३.८.२०२५ रोजी सकाळी ७ च्या दरम्याने ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबई, कुर्ला येथील राहत्या घरी…
दरड बाजूला करून आंबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू
(साखरपा / भरत माने) सकाळीं आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अखेर पुन्हा सुरू झाली आहे. रवी इन्फ्रा ठेकेदार कंपनीच्या मशीनच्या सहाय्याने दरड बाजूला करण्यात आली आहे. या कामात…
ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची संधी: राजापूरमध्ये ‘माळी प्रशिक्षण’ सुरू
(राजापूर / तुषार पाचलकर) ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी आणि शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी राजापूर तालुक्यात एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. तळवडे येथील सुगंधी व समृद्ध विकास मंच आणि…
आंबा घाटात दरड कोसळली; रत्नागिरी – कोल्हापूर मार्ग ठप्प
(रत्नागिरी) कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. दरडीखाली रस्ता गेल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठेकेदार कंपनीकडून दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू असून,…
संगमेश्वरात मुसळधार पावसामुळे तीन दुकाने सोनवी नदीमध्ये कोसळली; ३ लाखांचे अंदाजित नुकसान
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संगमेश्वर-देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळील दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने तीन दुकाने कोसळली. या दुर्घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त…
बस प्रवासात चहामध्ये औषध मिसळून सोन्याचे मंगळसूत्र-अंगठी लंपास, दिड लाखांहून अधिक मुद्देमाल गायब
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बस प्रवासादरम्यान अनोळखी चोरट्याने बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, मुळ ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर; सध्या रा. परटवणे, ता. रत्नागिरी) यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपयांचे…

