(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा व क्लबचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सौ रजंना मोडूळा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
येलो –
निरज प्रशांत मकवाना,
त्विषा वक्रतुंड शेटये,
दुष्टी केतन शेटये,
मथंन वैभव दर्जी,
सनोबर मोअज्जम फणसोपकर,
तुशांत ओंकार विलणकर,
मथंन राहुळ कोतवडेकर,
इफरा अखलाक खान,
श्रेया महादेव पाटील,
युमना सर्फराज संदे,
ग्रीन –
जैनब वसिम काझी
ग्रीन वन-
तीर्था प्रशांत मकवाना,
अनया अभिज्ञ वणजू
ब्ल्यु –
सोनांक्षी अंरविद यादव,
फातिमा मुबशर फडणीस,
ब्ल्यु वन –
दुर्वा मंदार हातिसकर
समर्थ सुशांत विचारे
विहान संकेत घाग
रेड –
ओम अमोल झगडे
या सर्व यशस्वी गणराज तायक्वांडो पट्टुंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, गणराज क्लबच्या पदाधिकारी,उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, खजिनदार नुतन कीर, पालक वर्ग, टेक्निकल प्रमुख-परेश मोडूळा, व अनिकेत पवार, क्लब सदस्या साक्षी मयेकर, पुजा कवितके, कनिष्का शेरे, सिनियर खेळाडू आदया कवितके, स्वानंद तुपे, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर, डॉ.मयुरेश नडगिरी, साहील शिवगण, आदीती शिवगण, आदींनी शुभेच्छा दिल्या.