संगमेश्वर : दारूच्या नशेत सुनेबरोबर घातलेला वाद पोलीस ठाण्यात जाईल या भीतीने 59 वर्षीय इसमाने केली आत्महत्या!
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनिल सखाराम मोहिते ह्या…
वन्य प्राण्यांची शिकार करणारे आठजण शस्त्र, मुद्देमालासह पोलिसांच्या सापळ्यात!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील मासरंग या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार…
जलजीवन मिशन घोटाळ्याची चौकशी अहवाल सादर करण्याचे दिलेले आदेश हे अधिकारी व ठेकेदार यांना वाचवण्यासाठीच!
(देवरूख / सुरेश सप्रे) महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली जलजीवन मिशन योजनेत अधिकारी…
कसबा भेंडीबाजार येथून 25 वर्षीय विवाहित महिला नापता
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कसबा (भेंडी बाजार )येथे राहणारी सौ.…
बाळासाहेबांमुळेच अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली : खास. नारायण राणे
मराठी माणसाने उद्योगातील टक्केवारी वाढणे आवश्यक
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १०० एकर जमिनीवर भव्य दिव्य स्मारक व्हावे – माजी आमदार आणि भाजप नेते प्रमोद जठार
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १००…
भाजपाचे युवा नेते राहुल फाटक यांना मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी युवा उद्योजक भारतीय जनता पक्षाचे…
देवरूख येथे भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आज 10 एप्रिल हा भूमापन दिन मोठ्या उत्साहात…
अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पकडली; संगमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर -देवरुख मुख्यमार्गांवरील लोवले नवनिर्माण कॉलेज समोर अवैधरित्या…
देवळे हायस्कूल ते जंगलवाडी रस्ता निकृष्ट दर्जाचे काम; एक महिन्याच्या आतच उखडला
(देवळे / वार्ताहर) देवळे हायस्कुल ते जंगलवाडी दरम्यानचा डांबरी रस्ता एक महिन्याच्या…

