जैतापूर खाडी पुलावरील खड्डे बुजवण्याचा समाजपुढाकार; नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग
(राजापूर / वार्ताहर) जैतापूर खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना होणारा त्रास आणि अपघातांचा वाढता धोका याबाबत स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्षित होत असतानाच, पत्रकार राजन लाड आणि काही जागरूक नागरिकांनी…
लाऊडस्पीकरसाठी परवानगी अनिवार्य; उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार
रत्नागिरी पोलिसांचा कडक अंमलबजावणीचा इशारा
रत्नागिरीचा चमकता तारा! अविराज गावडेची इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये गुगलीची जादू, चौथ्यांदा सामनावीर
(रत्नागिरी) इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीचा प्रतिभावान क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने आपल्या प्रभावी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या बळावर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शनिवारी…
दापोली : साखळोली नं. १ शाळेतून सैनिकांना राख्या रवाना
(दापोली) जिल्हा परिषद शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होय. इथे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी दिली जाते. परीक्षेतील गुणांसह, गाभाभूत घटक, जीवन कौशल्य आदिंची जडणघडण ही मराठी शाळेत होत असते. राष्ट्रभक्ती,…
केळशी गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात साजरी
(दापोली) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषि महाविद्यालय, दापोलीच्या विद्यर्थिनीनी ‘ग्रामीण जनजाग्रुती कार्यानुभव (RAWE)’ कार्यक्रमाअंर्तगत केळशी गावात कार्यरत असलेल्या इंद्रधनू व वसुधा गटांच्या वतीने गावात रानमाया रानभाजी प्रदर्शन…
कोंडगाव-साखरपासाठी वायरमनची नियुक्ती नाही; महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर ताण, नागरिकांची गैरसोय
(संगमेश्वर) तालुक्यातील साखरपा आणि कोंडगाव गावांसाठी विद्युत महावितरण विभागाकडून अद्याप स्वतंत्र वायरमनची नियुक्ती न झाल्यामुळे स्थानिक वीज ग्राहकांची गैरसोय वाढली आहे. वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस व्यवस्था नसल्यामुळे, एकीकडे…
शिकायला मिळणार ‘कॅमेऱ्यापलिकडचं’ ज्ञान; रत्नागिरीत फोटोग्राफी वर्कशॉप
नामांकित फोटोग्राफर व डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट यांचे मार्गदर्शन
“रत्नागिरी 24 न्यूज”च्या बातमीची दखल! निवळी-जयगड महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचे काम सुरू
(तरवळ / अमित जाधव) "रत्नागिरी 24 न्यूज" ने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. तरवळ येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवळी-जयगड महामार्गावरील धोकादायक खड्डे तात्पुरत्या स्वरूपात…
कोल्हापूरकरांचा मोठा विजय! “महादेवी” पुन्हा नांदणी मठात परतणार
(कोल्हापूर) कोल्हापूरकरांच्या दीर्घकाळाच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. नांदणी मठातील प्रिय महादेवी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वनताराचे सीईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती भट्टारक पट्टाचार्य…
चिपळूणमध्ये गोवा निर्मित मद्याचा साठा जप्त: साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत; एकास अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

