“महायुतीचा भगवा झेंडा सर्वत्र फडकवायचा” आमदार किरण सामंत यांचा कार्यकर्त्यांना निर्धाराचा संदेश
(राजापूर / तुषार पाचलकर) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने एकदिलाने, संघटितपणे आणि महायुतीच्या बळावर लढा देऊन सर्वत्र भगवा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी…
२६- २७ ऑक्टोबर रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धा, दापोली होणार सायकलमय
(दापोली) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे २६ व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५,…
वहाळ जिल्हा परिषद गटात ‘उबाठा’ला धक्का; प्रमुख पदाधिकारी शिंदे गट शिवसेनेत
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर…
डिंगणी रस्त्यावर भिरकोंड येथे सी.एन.जी वाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवरील एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर भिरकोंड या ठिकाणी सी. एन. जी. गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक पुंडलिक भानू राठोड हा गंभीर जखमी…
तेली समाज सेवा संघातर्फे निवेदन; ओबीसी हक्कावर गदा आणणारा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) तेली समाज सेवा संघ संगमेश्वर तालुका यांच्या वतीने आज (शुक्रवार, दिनांक 24) रोजी देवरुख तहसीलदार यांना निवेदन सादर करुन तेली आणि ओबीसी समाज यांच्या हक्कावर गदा…
“माझ्या मृत्यूचं कारण…” — तळहातावर आरोपींची नावे लिहून तरुण डॉक्टरचा आत्महत्येचा धक्कादायक प्रकार!
(सातारा) साताऱ्यातील फलटण शहरात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरच्या तळहातावरच ‘सुसाइड नोट’ लिहिलेली आढळली असून, त्यात तिने दोन…
संशयाची परिसीमा! पत्नीनेच घेतला पतीचा जीव
(पिंपरी चिंचवड /पुणे) पतीच्या सततच्या चारित्र्यावरील संशयाला कंटाळून पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड परिसरात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव नकुल आनंद भोईर (वय ४०) असून, खून…
दिवा–चिपळूण मेमू लोकल कायम; 26 स्थानकांवर थांबा, वेळापत्रकात बदल
(ठाणे/ रत्नागिरी) कोकण रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर फळास आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यानची मेमू लोकल सेवा कायमस्वरूपी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या गाडीच्या…
‘मयूरपंख २०२५’ मध्ये जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश
(दापोली) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींनी लघु-नाटिका सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे…
रत्नागिरीत भाजप-शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह; दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी गतीमान, नगराध्यक्षपदावरून महायुतीत सामना रंगणार!
( विशेष /प्रतिनिधी ) आगामी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांच्या इच्छुकांची प्रचंड गर्दी निर्माण झाली आहे. या गर्दीमुळे दोन्ही पक्षांत ‘स्वबळावर लढाई’चे…

