फुणगुस शाखेचे पहिले शाखाप्रमुख, कडवट शिवसैनिक सुहास उर्फ बावा देसाई यांचे निधन
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबईतुन मोठ्या पगाराची नोकरी सोडून फुणगुस या आपली गावी शिवसेनेची शाखा सुरू करून त्याकाळी अनेक आव्हाने घेऊन संघर्ष करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक सुहास उर्फ…
कसबा येथील छत्रपती संभाजी स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलविण्यात येणार
(संगमेश्वर / सुरेश सप्रे) कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक…
सराईत गुंडाने पोलीस चौकीत अंगावर ओतून घेतले पेट्रोल ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना केली धक्काबुक्की, नेमकं काय झालं?
(पुणे) आपली तक्रार न घेता विरोधकांची फिर्याद घेतल्याने रेकॉर्डवरील गुंडाने भर पोलीस चौकीत स्वत: च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस व्हॅनवर डोके आपटून…
कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक उभारू, औरंगजेबाची कबर उखडून काढणार – मंत्री नितेश राणे
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संभाजी महाराजांमुळे आपल्याला हिंदू नाव मिळाले आहे. आपण कसबा या ठिकाणी भव्यदिव्य स्मारक उभारू, मी येथे हिंदू म्हणून बोलायला आलो असून औरंगजेबाची कबर उखडून…
चर्मालय येथे एसटी- दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
(रत्नागिरी) शहरातील चर्मालय येथे एसटी आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36 रा कारवांचीवाडी) हा गंभीररीत्या जखमी झाला. आज सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला.…
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत जिल्ह्यातील १२ लाभार्थी
(रत्नागिरी) प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १२ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मत्स्यव्यवसाय खात्याच्या प्रधान कार्यालयातील मंजूर लाभार्थ्यांची यादी रत्नागिरी कार्यालयाला पोहोच झाली आहे. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांनी…
लोटे एमआयडीसीत भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
(खेड) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील आल्ड्रफ केमिकलच्या नावे असलेल्या बंद प्लॉटमध्ये रविवारी दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. जवळपास दीड तासांनी औद्योगिक…
मारुती मंदीर येथील केकशॉपी शेजारीच मालकाची आत्महत्या
(रत्नागिरी) केकचे दुकान चालविण्यासाठी घेतलेल्या तरुणाने दुकानाशेजारीच असणाऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी शहरातील मारुती मंदिर परिसरातील नवकार प्लाझा येथे उघडकीला आला. त्याने अलिकडेच हे दुकान…
हिंदूंना झटका मांस मिळावे यासाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’; मटणाच्या दुकानांना आता हिंदुत्वाचं लेबल !
(मुंबई) सध्या हिंदूंना सहजासहजी झटका पद्धतीचे मांस मिळत नाही, त्यामुळे हिंदूंची गैरसोय होत असते. झटका पद्धतीचे मांस देणाऱ्या खाटीक समाजाची दुकानेही बहुतांश हिंदूंना माहित नसतात. या सर्व समस्येचे निराकारण करणारी…
खोटा रहिवासी पुरावा देऊन आरटीई प्रवेश मिळवणाऱ्या 18 पालकांवर गुन्हा दाखल
आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील 18 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून, बावधन पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

