संयम हा फक्त ग्रंथ वाचनानेच मिळतो – गटविकास अधिकारी गणेश मंडलीक
(दापोली) खूप वाचन करा, पण संयम हा फक्त ग्रंथ वाचनानेच मिळतो असे मनोगत दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी बुधवार दि.४ सप्टे.रोजी महावाचन उत्सव निमित्त आयोजीत ग्रंथप्रदर्शन महोत्सवात एन.के. वराडकर…
र. जि. माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी किशोर नागरगोजे यांची बिनविरोध निवड
(दापोली) रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी येथे रविवारी 31ऑगस्ट रोजी झालेल्या…
मालवण पुतळा घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटेला कल्याण येथील घरातून अटक
(मुंबई) छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण मधील राजकोट किल्ल्यावर 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्या प्रकरणी सिंधुदुर्गातील मालवण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक आरोपी…
चिपळुणात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे चारजण वनविभागाच्या जाळ्यात; गुन्हा दाखल
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत मौजे वालोपे (ता. चिपळूण) येथिल एच.पी पेट्रोल पंप येथे व्हेल माशाची उलटीची तस्करी करणारे चारजण चिपळूण वनविभागाच्या जाळ्यात सापडले आहे. या कारवाईत दोन…
भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे “श्रीं” चे मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
(रत्नागिरी) प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमी शके १९४६ बुधवार दि. ४/९/२०२४ ते रविवार दिनांक ८/९/२०२४ पर्यंत "श्रीं" चे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या…
गावतळे हायस्कूल येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
(दापोली) तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल येथे मंगळवारी कोळबांद्रे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मुख्याध्यापक, श्रीम.भक्ती सांवत यांचे अध्यक्षतेत उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक संजय मेहता यांनी करत दिवसभर चालणार्या…
मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर मारुती मंदिर नजिक जीवघेणा हल्ला
(रत्नागिरी) तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काल (मंगळवारी) रात्री 9 च्या सुमारास शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हा प्रकार घडला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात…
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अनफाल हिदायत नाईक ने सुवर्णपदक पटकावले
( रत्नागिरी ) नुकत्याच झालेल्या क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय…
जिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धेत रानपाटची कन्या तन्वी मोरे हीचे उज्ज्वल यश
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मार्फत डेरवण येथे अँथॅलेटिक्स क्रीडा स्पर्धां पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर कॉलेज महाविद्यालय रत्नागिरी मधून रानपाट गावची आणि जि.प राणपाट…
ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांची आत्महत्या; स्वतःवर झाडली गोळी
(नवी दिल्ली) देशातील प्रसिद्ध सायकल उत्पादक कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी मंगळवारी (3 सप्टेंबर) आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून…