उमेदवारांनो, जाहिरातींवर वारेमाप खर्च करताय…
( रत्नागिरी ) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या वस्तू व सेवेच्या दरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना खर्च करताना या दरानुसार…
भोस्ते घाटातील संरक्षक भिंतीची मोठी पडझड; जीव मुठीत घेऊन वाहनचालकांचा
( खेड ) मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्यादृष्टीने शापित बनले आहे. वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे. सततच्या अपघातांमुळे घाटातील अवघड वळणावरील संरक्षक भिंत…
तरवळ मार्गावर महावितरणचे विद्युत खांब कोसळले
( गणपतीपुळे / वैभव-पवार ) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी नजीकच्या तरवळ ते चाफे मार्गावर ३३: केवी मेन लाईंनचे सुमारे १० ते १२ विद्युत पोल तुटून पडल्याने जाकादेवी ते गणपतीपुळे पर्यंतचा विद्युत…
मालगुंड ते वरवडे तिवरी बंदरापर्यंत वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गायवडी ते वरवडे तिवरी बंदर मार्गावर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे…
खालगाव- जाकादेवी-तरवळ परिसरात वादळी पावसामुळे घरांची व गोठ्यांची पडझड; तलाठी व ग्रामपंचायतीकडून पंचनामे सुरू
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी तरवळ परिसरात गुरुवारी (३१ रोजी ) सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या घरांचे व गोठ्यांवरील पत्रे उडण्याचे प्रकार घडले असून काही भागात वीजेचे…
अपार कष्टातून शेत बहरलं सोन्यावाणी !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) दसरा दिवाळीला झेंडूची फुले घेऊन घाट माथ्यावरून बरेच व्यापारी कोकणच्या विविध बाजारात येत असतात. कारण झेंडूचे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात नाही. पूर्वी शेताच्या…
शिकारीसाठी जंगलात फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले; बंदूक, काडतूसे, मोटार जप्त
(रत्नागिरी) तालुक्यातील टिके-कांबळेवाडी फाटा येथे शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. ग्रामीण भागात गुप्तपणे वन्य प्राण्यांच्या शिकार करणाऱ्या टोळ्या एकेकाळी सक्रिय होत असे मात्र अलीकडच्या काळात…
हद्दपार केलेल्या आरोपीकडेच सापडला लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा; रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील घटना
(रत्नागिरी) शहरातील थिबापॅलेस येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई एका शासकीय महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर १ लाख ३१ हजार ७४० रुपयांचा अमली पदार्थ बाळणाऱ्यास अटक केली. संशयित हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग…
त्यांनी ओवाळणी करून दिल्यावर सुरू होते दिवाळी
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) वेगवेगळ्या सणासमारंभात वेगवेगळ्या प्रथा परंपरा दिसून येतात. संगमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये अशीच एक परंपरा दिवाळीच्या सणाशी निगडीत आहे. इथे परीट समाजाच्या लोकांनी ओवाळणी केल्याशिवाय…
जाकादेवी खालगाव येथील बारा वर्षीय मुलगी सृष्टी महेश पानवलकर हिचा विंचू दंशाने मृत्यू
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी असलेले महेश विष्णू पानवलकर यांची १२ वर्षीय मुलगी ( इ. ७ वी ) हिला मंगळवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विंचू दंश…

