शिकारीसाठी जंगलात फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले; बंदूक, काडतूसे, मोटार जप्त
(रत्नागिरी) तालुक्यातील टिके-कांबळेवाडी फाटा येथे शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. ग्रामीण भागात गुप्तपणे वन्य प्राण्यांच्या शिकार करणाऱ्या टोळ्या एकेकाळी सक्रिय होत असे मात्र अलीकडच्या काळात…
हद्दपार केलेल्या आरोपीकडेच सापडला लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा; रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील घटना
(रत्नागिरी) शहरातील थिबापॅलेस येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई एका शासकीय महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर १ लाख ३१ हजार ७४० रुपयांचा अमली पदार्थ बाळणाऱ्यास अटक केली. संशयित हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग…
त्यांनी ओवाळणी करून दिल्यावर सुरू होते दिवाळी
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) वेगवेगळ्या सणासमारंभात वेगवेगळ्या प्रथा परंपरा दिसून येतात. संगमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये अशीच एक परंपरा दिवाळीच्या सणाशी निगडीत आहे. इथे परीट समाजाच्या लोकांनी ओवाळणी केल्याशिवाय…
जाकादेवी खालगाव येथील बारा वर्षीय मुलगी सृष्टी महेश पानवलकर हिचा विंचू दंशाने मृत्यू
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी असलेले महेश विष्णू पानवलकर यांची १२ वर्षीय मुलगी ( इ. ७ वी ) हिला मंगळवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विंचू दंश…
शिकारीच्या उद्देशाने बंदुक, काडतूस बाळगणार्या दोघांना अटक
(रत्नागिरी) तालुक्यातील टिके कांबळेवाडी फाटा येथे शिकार करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात सिंगल बॅरल बंदुक, 6 जिवंत काडतूस, कार आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणनगर येथे प्रतिष्ठित नागरिकांची समन्वय बैठक
(रत्नागिरी) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कोकणनगर पोलीस चौकीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने रुजू झालेले रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी कोकणनगर पोलीस चौकी बीट…
लोवले येथे भात पिकांच्या उत्पादनांचे निरीक्षण
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) स्वामी समर्थ मठ मु. पोस्ट लोवले ता. संगमेश्वर येथे भात पिकांचे उत्पादनlचे निरीक्षण करण्यात आले. त्याआधी किसान क्राफ्ट कंपनी (बंगलोर) चे बियाणे नमुन्याकरता शेतकऱ्यांना…
जाधव फिटनेस ॲकेडमी तर्फे निराधार बांधवांना दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप
(रत्नागिरी) जाधव फिटनेस ॲकेडमी सामाजिक जाणीवेतून समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते निराधार बांधवांना दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. भविष्यात आठवडा बाजार येथे भव्य…
रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांची संपत्ती कोटींच्या घरात
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती कोटीच्या घरात आहे. दापोलीत…
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर येथील जिल्हा परिषद शाळा फणसवणे नं १ संघ अंतिम विजेती
(संगमेश्वर / एजाज पटेल) २३-१०-२०२४ रोजी डेरवण क्रीडासंकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा (खो-खो-१४वर्ष-मुलगे/मुली ) संपन्न साल्या. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्याच्या वतीने जि.प शाळा फणसवणे नं.१ खो-खो-मुलगे (14 वर्ष) या…

