कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात
(रत्नागिरी) कोकण किनारपट्टीवर कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी प्रथम गुहागर समुद्रकिनारी आढळून आलेले पहिले घरटे संरक्षित करण्यात आले होते. ही पिल्ले आता समुद्राकडे झेपावली असून कासवमित्रांमध्ये समाधान व्यक्त…
प्रॉफिट झाल्याचे भासवत एकाला आठ लाखांचा चुना; महिलेविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी) एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून त्यातील १० टक्के कमिशन आगाऊ मागून ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची…
खारवी समाज सेवा मंडळ मुबंई आयोजित क्रिकेट स्पर्धा
(मुंबई) खारवी समाज सेवा मुबंई मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी, कल्याण नेवाळी नाका येथे उत्साहात पार पडल्या. खारवी समाज सेवा मुबंई मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निषेध म्हणून गुहागर तालुका सरपंच संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत काम बंद आंदोलन
( गुहागर) नुकतीच बीड जिल्ह्य़ातील तालुका केज मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणारी अशी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेध म्हणुन या हत्येशी संबधित…
रत्नागिरी शहरासाठी प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मनसे आक्रमक
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरासाठी प्रलंबित असलेल्या घनकचरा प्रकल्पासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री.रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी मनसेने नगरपरिषद मुख्याधिकारी श्री तुषार बाबर यांची भेट घेवून निवेदन तात्काळ या प्रकल्पाची अंमलबजावणी…
मुंबई विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात मानसी करंदीकर हिचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदका’ने गौरव
( चिपळूण ) मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, ७ जानेवारीला सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि…
अत्यंविधीसाठी 75 हजार ठेवलेत, असा स्टेट्स ठेवत लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान करत दाम्पत्याने संपवलं जीवन
व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील जरीपटका घडली आहे. बेरोजगारी तसेच अपत्य होत नसल्याने नैराश्येत असलेल्या दाम्पत्याने मृत्यूला कवटाळलं आहे. या दाम्पत्याने आत्महत्या…
श्री देव मार्लेश्वराचा वार्षिक यात्रौत्सव ११ ते १७ जानेवारी रोजी
(देवरूख) राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) वार्षिक यात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. या वर्षी हा यात्रौत्सव दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होणार…
मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांचे खेकडा संवर्धन केंद्र, गोवा येथे कार्यानुभव प्रशिक्षण
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत, शिरगांव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र सहा मधील विद्यार्थ्यांचे Aquaculture Engineering या विषयाअंतर्गत कार्यानुभव कालावधीमध्ये श्री. संपद देसाई…
भंडारपुळे येथील रस्त्याच्या कामामुळे अपघाताचा धोका!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे नजीकच्या भंडारपुळे मार्गावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून या मार्गावर…

