मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजला माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची सदिच्छा भेट
(तरवळ / अमित जाधव) मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजला माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या…
पोलिस चौकीसमोरच कार धडकली अन्….; गुन्हा दाखल
(चिपळूण) मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार घेऊन जाणारा कारचालक कुंभार्ली घाटातील पोलिस चौकीसमोरच लोखंडी बॅरिकेड्सवर आदळला. ही घटना रविवारी दुपारी घडली असून, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षातच येताच त्याच्यावर शिरगाव पोलिस…
आर.एच.पी. फाऊंडेशनमुळे दिव्यांग श्रावणी शिंदेला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर !
(रत्नागिरी) सौ.श्रावणी चंद्रशेखर शिंदे (वय ४८ वर्ष राह. चिपळुण) यांना तापात उजव्या पायाला पोलिओ झाला आहे..आईने खुप कष्टाने तिचे संगोपन केले. वडील ती जन्माला येण्याआधीच निधन पावले होते. भाऊ नाही,…
मिरकरवाडा येथे पिशवीच्या वादावरून बाचाबाची, धक्काबुक्की मग दोन गटात हाणामारी; नेमकं प्रकरण काय?
(रत्नागिरी) प्लास्टिक पिशवीचे ५ रुपये स्कॅन करण्याच्या वादातून चार तरुणांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करताच, रुग्णालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.…
भारतीय संस्कृती वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण: गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी काढले तेव्हा…
माजी सभापती जया माने यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश
(साखरपा / भरत माने) मंगळवारी सकाळी जया माने यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर सायंकाळी लांजा राजापूर साखरपा आमदार किरण(भैया)सामंत व माजी आमदार राजन…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: १०० टक्के उद्दिष्टपूर्ती; जिल्ह्यातील ८१७ नवउद्योजकांची कर्जप्रकरण मंजूर
(रत्नागिरी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देशन व मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २४४२ प्राप्त…
त्या बांगलादेशी आरोपीला एक महिन्याचा सश्रम करावास
(सावंतवाडी) न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पसार झालेल्या गुन्ह्यातील एका बांगलादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शांती सलीम सरकार (20) असे आरोपीचे…
रत्नागिरीत ढगाळ वातावरण; अलर्ट जारी
(रत्नागिरी) तालुक्यात आज मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उष्मा जास्त जाणवत आहे. तर हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा जारी केला…
देवरुखातील यशस्वी उद्योजक राहूल फाटक ची अचानक एक्झिट मन हेलाकावणारी!
( देवरूख / सुरेश सप्रे ) अघटित या शब्दाचा खराखुरा अर्थ कळणारी घटना आज पुन्हा घडली. या दुर्दैवी घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही अवघे ४२ /४३ वय, अगदी उमेदीचे आणि…

