संगमेश्वर आरवली येथे दुकानात आलेल्या ग्राहकांनीच केली चोरी!
पोलिसांनी अवघ्या काही तासात मुद्देमालासह दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
खेडमध्ये भरदुपारी गोळीबार, कारवर हल्ला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
(खेड) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक आणि घाबरवणारी घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथील खोपी फाटा परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी एका कारवर हल्ला करत परिसरात खळबळ उडवून…
संगमेश्वरमध्ये वृद्ध महिलेच्या खूनाची उकल; एका आरोपीला अटक, दोन फरार
कडवई येथील 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून निर्घृण हत्त्या; अंगावरील दागिने लुटले
संतांप्रमाणे सेवाकार्य करा – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(नाशिक) संतांनी स्वतःसाठी काहीही न करता समाजासाठी कार्य केले. तीच परंपरा जोपासत सेवेकर्यांनी संतांप्रमाणे निष्काम कर्मयोग्याची भूमिका घेऊन समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करावे असा संदेश सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री.…
राजापुरातील १५ विद्यार्थ्यांनी दिली पखवाजची प्रथमा व द्वितीया परीक्षा
(जैतापूर / राजन लाड) भारतीय संगीत कलापीठच्या वतीने आयोजित पखवाज वादनाच्या प्रथमा आणि द्वितीया स्तराच्या परीक्षांसाठी राजापूर तालुक्यातील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ (आंदूरले) येथील श्री…
पहिल्या पावसातच राष्ट्रीय महामार्गाची चाळण; माभळे परिसरात अपघातांना आमंत्रण!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात होताच रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. संगमेश्वर ते शास्त्री पूल दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक आणि…
कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन: कर्करोग तपासणी मोहिमेचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
(रत्नागिरी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय…
देवाचे गोठणे : भूमिगत विद्युत वाहिनीसाठी खोदलेल्या चरामुळे रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेल्या रस्त्याची साईड पट्टी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर हे चर नीटपणे बुजवण्यात…
रत्नागिरीत नवे पोलीस अधीक्षक बगाटे यांचे आगमन; जयश्री गायकवाड यांच्या हस्ते स्वागत
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी पोलीस अधीक्षक बगाटे यांचे रत्नागिरीत आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी पोलीस दलाकडून औपचारिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक…
वाकेड घाटात भीषण अपघात : भरधाव कार ७० फूट दरीत कोसळली; महिला जखमी
(लांजा) मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटात शनिवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता एक भीषण अपघात घडला. मुंबईहून गोव्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे अंदाजे ७० फूट खोल दरीत कोसळली.…

