दहा दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप
(गावखडी / वार्ताहर) गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात अनंत चर्तुर्थी दिवशी गावखडी येथील श्रीगणेश भक्तांनी निरोप दिला. कोकण आणि गणेशोत्सव हे नाते…
ढोकमळे समुद्रकिनारी आढळला अनोळखी मृतदेह
(रत्नागिरी) तालुक्यातील ढोकमळे समुद्रकिनाऱ्यावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास ढोकमळे समुद्रकिनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून…
राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची बदली
(राजापूर) येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची सोलापूर जिल्हयातील कुर्डूवाडी नगर परिषदेत बदली झाली आहे. तसे आदेश सोमवारी प्राप्त झाले असून भोसले हे लवकरच कुर्डूवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा…
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुस्लिम बांधवांच्या जुलूसचे स्वागत
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे एसटी स्टँड परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे. या उत्सव काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. काल पार पडलेल्या ईद-ए-मिलाद च्या…
सणासुदीत टाटा मोटर्सचा धमाका – नेक्सॉन, सफारी, आणि इतर गाड्या 2 लाखांपर्यंत स्वस्त!
टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किंमतींमध्ये मोठी घट जाहीर केली आहे. सणांच्या काळात ग्राहकांना Tata Cars Price Cut च्या माध्यमातून ₹2.05 लाखांपर्यंतची बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबर…
नवऱ्याशी पटत नसल्याने माहेरी आलेल्या विवाहित मुलीने आईलाच संपवलं; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर
(रायगड) राज्यात अनैतिक गुन्हे आणि हत्यांचं सत्र थांबता थांबत नसल्याचं दिसून येत आहे. नुकतीच पनवेलमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या लेकीनेच आपल्या जन्मदात्या आईच्या हत्येची सुपारी देऊन आईला…
रत्नागिरीतील महिलेची एक लाखाची फसवणूक; आठ महिन्यात ६१ गुन्हे
(रत्नागिरी) जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका महिलेला १ लाखाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोघांवर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यातील ६१…
Mahayuti crashes: संकट तयार करायचे अन्…..; उद्योगमंत्र्यांवर माजी आमदारांची जोरदार टीका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उद्योगमंत्र्यांचा हेतू शुद्ध नाही. संकट तयार करायचे व मी दूर केले असे दाखवायचे, ही त्यांची स्टाईल आहे. त्यामुळे जागामालकांचा नव्हे तर फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या…
यापुढे सर्वसामान्यांनाही वाचता येणार ७ / १२
(संगमेश्वर / एजाज पटेल) जमिनीचा सातबारा म्हटले की, शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा. पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलिकडचा होता. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाकडून…
रत्नागिरी मध्ये ईद ए मिलाद उत्साहात साजरी
(रत्नागिरी) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस, रॅलीचे आयोजन करण्यात…

