महाराष्ट्र ज्ञानपीठ परीक्षेत कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेचा कु. मल्हार अलंकार साळवी राज्यात पहिला
(रत्नागिरी) महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ मध्ये रत्नागिरी येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेचा कु.मल्हार अलंकार साळवी राज्यात पहिला आला आहे. इयत्ता पहिली मध्ये शिकणारा कु. मल्हार याने या परीक्षेमध्ये…
चिपळूण शहर आता ११८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली
(चिपळूण) अलीकडच्या काळात चिपळूण शहर व परिसरात घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात झालेल्या १३ घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर पोलिस प्रशासनाने…
कोकण रेल्वे सुरू करणार मालगाड्यांद्वारे कारची रो-रो सेवा; गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा
कोकण रेल्वे लवकरच हलक्या चारचाकी वाहनांसाठी ‘रो-रो’ (रोल ऑन-रोल ऑफ) सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून, सध्या याची चाचणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही सेवा सुरु झाल्यास विशेषतः गणेशोत्सव व होळीसारख्या…
आरसीबी च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ११ ठार ४० जखमी
मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई
मॅट्रिमोनी साईटवरून प्रेमजाळं, ११.७४ लाख रुपयांची फसवणूक; मृत्युनंतरही तो तिच्याशी करत होता ७ दिवस चॅट !
( पुणे ) विवाहासाठी "जीवनसाथी" या मॅट्रिमोनी वेबसाइटवरून झालेली ओळख एका ४४ वर्षीय महिलेला चांगलीच महागात पडली आहे. स्वत:ला हर्ष भार्गव असे म्हणवणाऱ्या भामट्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत शेअर मार्केट…
बुरंबी शाळेतील २००१-०२ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; २३ वर्षांनंतरची हृद्य भेट ठरली अविस्मरणीय
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बुरंबी विद्यालयाच्या २००१-०२च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्गमित्र एकत्र आले आणि…
संगमेश्वरात भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) सध्या सुरू असलेल्या पनवेल–कन्याकुमारी महामार्गाच्या कामात संगमेश्वर शास्त्रीपुल ते पुढील २ ते ३ किलोमीटर रस्त्यावर झालेली दुर्दशा सर्वांच्या नजरेस पडत आहे. त्यात भर म्हणजे, धो-धो कोसळणाऱ्या पावसात…
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ५ ते ६ जून दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना बंदी
(रायगड) किल्ले रायगड येथे होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळा – २०२५ या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी…
मानवतेचे संस्कार करून सामाजिक सलोखा राखत पुढच्या पिढ्यांमधील संघर्ष टाळा – प्रशांत जाधव
(रत्नागिरी / वार्ताहर) आपल्या मुलांवर आरोग्याचे आणि मानवतेचे संस्कार रुजवावेत, सामाजिक सलोखा राखा नाहीतर होणाऱ्या संघर्षातून पुढच्या पिढ्यांचीच राख होईल, त्यांची राख होण्यापासून वाचवा नाहीतर येणारा काळ कोणालाच माफ करणार…
खेड पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: एका रात्रीत दोन गांजा तस्कर जेरबंद; २ किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त
(खेड) रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम राबवताना खेड पोलीस ठाण्याने सलग तिसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. ३१ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या NDPS कायद्यानुसार सुरू असलेल्या तपासादरम्यान, ०४ जून…

