रत्नागिरी येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न; प्रवचनकार पाली भाषेचे अभ्यासक नंदकुमार डींगणकर (यादव) यांचे प्रभावी मार्गदर्शन
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने, शहर शाखा रत्नागिरी यांच्या मार्फत संस्थेच्या माजी जिल्हा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका सत्यशिला शाहू पवार, रत्नागिरी (मारुती…
स्वप्नात मृतदेह दिसला, सर्व प्रकार पोलिसांना सांगितला; भोस्ते घाटातील काय आहे प्रकार?
(खेड) तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सांगाडा आणि कवटी या मानवी अवशेषांचा तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी काल संध्याकाळी सापडली असतानाच आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग…
भुयारी मार्ग 20 सप्टेंबरपासून उर्वरित कामासाठी वाहतुकीसाठी बंद
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांपैकी नव्याने वाहतुकीस सुरू झालेल्या भुयारातील अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 20 सप्टेंबरपासून नवीन भुयारी मार्गातील वाहतूक बंद करण्यात…
आरटीओ भागात तरुणाला रॉडने मारहाण
(रत्नागिरी) शहरातील आरटीओ येथील ब्रिजच्या पुढे तरुणाला त्याच्या मैत्रिणीच्या मित्राने आणि अन्य दोघांनी असे तिघांनी मिळून रॉडने मारहाण केली. ही घटना दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वा. सुमारास घडली.…
खेड बहिरवली मोहल्ल्यातील एका घरातून भांड्यांची चोरी
(खेड) तालुक्यातील बहिरवली मोहल्ल्यातील एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेऊन दि. १३ रोजी सकाळी १० ते दि. १५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या मुदतीत अज्ञात चोरट्याने घरातील ९ हजार ६००…
देऊड गावचे प्रसिद्ध कारागीर राजाराम पांचाळ यांचे वृद्धापकाळाने निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील देऊड, सुतारवाडी येथील प्रसिद्ध मेस्त्री म्हणून सुपरिचित असलेले ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक श्री.राजाराम तुकाराम पांचाळ यांचे वयाच्या ९० व्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्याने खालगाव-…
नाणीज मठाजवळ दुचाकी डंपर अपघात; चुलते-पुतणे जागीच
(रत्नागिरी) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जुन्या मठाजवळ झालेल्या अपघातात चुलते-पुतणे जागीच ठार झाल्याने नाणीज गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी वेल्डींगच्या कामासाठी नाणीज येथून अरुण अनंत दरडी (वय-३५) व रामचंद्र…
खाडीपट्टयातील बंद असलेले डिंगणी आरोग्य उपकेंद्र लवकरच सुरु करा – युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके
(देवरूख / प्रतिनिधी) संगमेश्वर खाडीपट्टयातील बंद असलेले डिंगणी आरोग्य उपकेंद्र लवकरच सुरु करण्यासंदर्भात युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी निवेदन दिले. डिंगणी मधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सध्या…
आतिशींच्या शपथविधीला दिल्लीत २१ सप्टेंबरचा मुहूर्त
(नवी दिल्ली) आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू होत्या. अखेर आम आदमी पक्षाने एकमताने आतिशी मार्लेना यांची…
थिबाराजा कालीन जागेत नूतन बुद्धविहाराचा भूमीपूजन समारंभ; मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई यांची उपस्थिती
(कळझोंडी / किशोर पवार) थिबाराजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट तालुका रत्नागिरी यांच्या वतीने सोमवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता थिबा राजाकालीन बुद्ध विहार (डीएसपी बंगल्या शेजारील)…

